चालू घडामोडी मार्च भाग 03 – Current Affairs March 2022 Part 03 Quiz

Gk and Current Affairs Test 64 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज ‘ मॉर्गन स्टॅनले ‘ ने नुकताच जाहीर केला. मॉर्गन स्टॅनले …. आहे

 
 
 
 

2. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारसाठी गीतांजली श्री यांच्या कोणत्या हिंदी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर नामांकित करण्यात आले आहे?

 
 
 
 

3. SIPRI च्या या अहवालानुसार सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे स्थान …. आहे

 
 
 
 

4. टायगर वूड्स यांचा नुकताच हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. ते …. आहेत

 
 
 
 

5. IRDAI चे नवे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

6. 15 मार्च हा दिवस जागतिक …. दिवस म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

7. V Dem इन्स्टिट्युट च्या अहवालानुसार जागतिक लोकशाही क्रमवारीत भारताचे स्थान कितवे आहे?

 
 
 
 

8. राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी च्या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधानांनी नुकतेच केले. 2010 मध्ये स्थापन झालेल्या …. ची ही सुधारित आवृत्ती आहे.

 
 
 
 

9. कॅटलिन नोव्हाक या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या आहेत?

 
 
 
 

10. युक्रेन देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

11. BAFTA पुरस्कार सोहळा नुकताच लंडन येथे पार पडला. हा पुरस्कार …. क्षेत्राशी संबंधित आहे

 
 
 
 

12. केंद्र सरकारच्या मिशन इंद्रधनुष्य अभियानात सर्वाधिक लसीकरण केलेल्या राज्यात … हे राज्य प्रथम क्रमांकाचे आहे

 
 
 
 

13. 14 मार्च हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

14. स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रँकिंग 2021नुसार …. हे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे?

 
 
 
 

15. एन चंद्रशेखरन यांची खालीलपैकी कोणत्या कंपनीच्या प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

16. बिप्लब कुमार देब हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे?

 
 
 
 

17. रौप्यपदक जिंकल्यामुळे लक्ष्य सेन या खेळाडूचे नाव चर्चेत होते. हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

18. IRDAI ही कोणत्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते?

 
 
 
 

19. युन सुक योल हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती आहे?

 
 
 
 

20. देशातील पहिली मेडिकल सिटी ‘ इंद्रायणी मेडिसिटी ‘ कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

19 thoughts on “चालू घडामोडी मार्च भाग 03 – Current Affairs March 2022 Part 03 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!