Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

चालू घडामोडी मार्च भाग 04 – Current Affairs March 2022 Part 04 Quiz

1. भारतातील पहिले ‘ वर्ल्ड पीस सेंटर ‘ येथे स्थापन करण्यात येणार आहे.

 
 
 
 

2. हुरून ने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंत लोकांच्या यादीत (2022) पहिल्या स्थानी खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

3. कॅरोलिना बिलेव्स्का ने या वर्षाचा मिस वर्ल्ड किताब जिंकला आहे. ती …. देशाची नागरिक आहे

 
 
 
 

4. जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

5. नवीन आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या राज्यात माता मृत्युदर सर्वात कमी आहे?

 
 
 
 

6. हुरून ने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंत लोकांच्या यादीत (2022) पहिल्या 10 श्रीमंत लोकांमध्ये खालील पैकी कोणत्या एका भारतीय व्यक्तिमत्त्वाचा समावेश आहे?

 
 
 
 

7. भगवंत मान हे कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री आहे?

 
 
 
 

8. नितीन गडकरी यांनी भारतातील पहिल्या ‘ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रिकल वेहिकल ‘ चे उद्घाटन नुकतेच केले. या इलेक्ट्रिकल व्हेईकल चे नाव काय आहे?

 
 
 
 

9. UPI LITE पेमेंट द्वारे व्यवहार करण्यासाठी कमाल मर्यादा किती रुपयांची आहे?

 
 
 
 

10. 16 मार्च हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय … दिवस म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

11. ऑस्कर पुरस्कार 2022 भारताकडून बेस्ट डॉक्युमेंटरी या गटात ….. या डॉक्युमेंटरीला नामांकन मिळाले आहे.

 
 
 
 

12. भगवंत मान हे पंजाब राज्याचे … वे मुख्यमंत्री आहे

 
 
 
 

13. नुकतेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले भगवंत मान यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती?

 
 
 
 

14. दिनेश कुमार खरा हे कोणत्या बँकेचे चेअरमन आहे?

 
 
 
 

15. बसवराज बोम्मई हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे?

 
 
 
 

16. माता मृत्यु दर मोजताना ….. जन्मामागे मातांच्या मृत्यूची संख्या मोजली जाते

 
 
 
 

17. नवीन आकडेवारी नुसार …. ही कंपनी भारतातील ‘ कोळसा उत्पादन ‘ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे

 
 
 
 

18. इलेक्ट्रिक ऑटो विकत घेण्यासाठी ‘ माय इलेक्ट्रिक वेहिकल पोर्टल ‘ खालीलपैकी कोणत्या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आले आहे?

 
 
 
 

19. भारतातील पहिली डिजिटल वॉटर बँक खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आली आहे?

 
 
 
 

20. देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कोठे उभारण्यात आला आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

28 thoughts on “चालू घडामोडी मार्च भाग 04 – Current Affairs March 2022 Part 04 Quiz”

    1. Dhiraj, आपल्या टेलिग्राम चॅनेल वर होणारे प्रश्न रोज सोडवत चला .. तुमचा स्कोर वाढेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!