नवीन टेस्ट

चालू घडामोडी एप्रिल भाग 03 – Current Affairs April 2022 Part 03

1. 56 वा ज्ञानपीठ पुरस्कार आसामी कवी …. यांना प्रदान करण्यात आला.

 
 
 
 

2. T20 स्पर्धेमधील दहा हजारांचा टप्पा पार करणारा दुसरा भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

3. युरोपियन युनियन द्वारे हिमाचल प्रदेश येथील उत्पादन कांग्रा …. ला जीआय टॅग प्रदान करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

 
 
 
 

4. भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी ‘1064 अँटी करप्शन मोबाईल ॲप ‘ कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे?

 
 
 
 

5. ऍपल कंपनीला मागे टाकत जगातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी …. ही बनली आहे

 
 
 
 

6. 2022-23 या वर्षासाठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

7. 15 हा दिवस जागतिक …. दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो

 
 
 
 

8. UIDAI चे विस्तृत रूप खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

9. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

10. खालील पैकी कोणत्या राज्याने डॉ आंबेडकर यांचा जन्मदिवस समानता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे?

 
 
 
 

11. फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत …. या खेळाडूने अग्रस्थान मिळवले आहे

 
 
 
 

12. कोणत्या राज्यामध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ‘ बिहू ‘ हा उत्सव साजरा केला जातो?

 
 
 
 

13. पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतरचे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण आहे

 
 
 
 

14. UPSC चे नवीन अध्यक्ष खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

15. RailTel ने लॉन्च केलेली PM-WANI योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

16. शहबाझ शरीफ हे पाकिस्तानचे …. वे पंतप्रधान आहेत.

 
 
 
 

17. डॉ भूषण कुमार यांना …. क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 
 
 
 

18. बाळकृष्ण दोशी यांना रॉयल गोल्ड मेडल 2022 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. ते एक प्रसिद्ध ….. आहेत

 
 
 
 

19. भारतीय सैन्य आणि DRDO ने HELINA ची नुकतीच यशस्वी चाचणी घेतली. हे HELINA काय आहे?

 
 
 
 

20. अयोध्या येथे खालीलपैकी कोणाच्या नावाने ‘ एक विशेष चौक ‘ विकसित केला जात आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

16 thoughts on “चालू घडामोडी एप्रिल भाग 03 – Current Affairs April 2022 Part 03”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!