नवीन टेस्ट

चालू घडामोडी एप्रिल भाग 04 – Current Affairs April 2022 Part 04

1. मेगी ‘ नावाचे चक्रीवादळ खालील पैकी कोणत्या देशात आले आहे?

 
 
 
 

2. जागतिक बँकेच्या संशोधनानुसार 2011 ते 2019 या कालावधीत भारतातील ‘ अत्यंत गरिबी दर ‘ …. ने घटला आहे.

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील नागपूर येथे दृष्टिहीन लोकांसाठी एक नवे रेडिओ चॅनेल लॉन्च करण्यात आले. या रेडिओ चॅनेल चे नाव खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

4. जगातील पहिली लेझर तंत्रज्ञानावर आधारीत Iron Beam या संरक्षण यंत्रणेची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच केली आहे?

 
 
 
 

5. IMF ने आर्थिक वर्ष 2023 साठी भारताचा विकास दर …. असण्याचे भाकीत केले आहे

 
 
 
 

6. पारंपारिक औषधांची नवीन विज्ञानासोबत सांगड घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे केंद्र खालील पैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे?

 
 
 
 

7. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
1. चीफ ऑफ आर्मी स्टाफ – मनोज पांडे
2. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – एम नरवणे

 
 
 
 

8. 71 वी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे?

 
 
 
 

9. जागतिक आवाज दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?

 
 
 
 

10. लष्करप्रमुख पदी खालीलपैकी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

11. 71 वी राष्ट्रीय महीला बास्केटबॉल स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे?

 
 
 
 

12. पंजाब नॅशनल बँकेने आपला 128 वा स्थापना दिवस नुकताच साजरा केला. या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाने केली होती?

 
 
 
 

13. प्रभात पटनायक यांची मालकॉम अदिशिय्याह पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली आहे. ते …. आहेत

 
 
 
 

14. युनायटेड नेशन्स द्वारे … हा दिवस प्रत्येक वर्षी जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

15. आरोग्य क्षेत्रातील श्रीमंत लोकांची यादी नुकतीच ‘ हरून हेल्थ केअर रीच लिस्ट 2022 ‘ या नावाने प्रसिद्ध झाली त्यामध्ये खालीलपैकी कोण अग्रस्थानी आहे?

 
 
 
 

16. हनुमानजी चार धाम प्रकल्पाअंतर्गत 108 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती खालीलपैकी कोठे स्थापित करण्यात आली आहे?

 
 
 
 

17. 12 व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद तमिळनाडू संघाला हरवून … संघाने जिंकले आहे

 
 
 
 

18. सत्या ईश्वरन यांना …. या सॉफ्टवेअर कंपनीच्या भारतातील व्यापाराच्या प्रमुख पदी नियुक्त केले आहे

 
 
 
 

19. महागाई दाखवणारा निर्देशांक WPI चे विस्तृत रूप काय आहे?

 
 
 
 

20. 2023 या वर्षामध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

26 thoughts on “चालू घडामोडी एप्रिल भाग 04 – Current Affairs April 2022 Part 04”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!