चालू घडामोडी एप्रिल भाग 05 – Current Affairs April 2022 Part 05

1. कीरोन पोलार्ड या अष्टपैलू खेळाडूने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा खेळाडू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होता?

 
 
 
 

2. The boy who wrote constitution : A play for children on human rights – हे राजेश तलवार लिखित पुस्तक खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे?

 
 
 
 

3. आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

4. हरित ऊर्जेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असणारा भारतातील पहिला ‘ प्युअर ग्रीन हायड्रोजन प्लांट ‘ खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

 
 
 
 

5. पॅट्रिक अची हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहे?

 
 
 
 

6. …. हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

7. पंतप्रधान संग्रहालय ‘ या प्रकल्पासाठी अधिकृत डिजिटल पेमेंट पार्टनर कंपनी खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

8. रिझर्व बँक KYC प्रक्रियेत केलेल्या दिरंगाईमुळे बँकांना दंड लावत असते. यातील KYC म्हणजे काय?

 
 
 
 

9. केंद्र सरकारची UDAN योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

10. भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला इंधन खरेदीसाठी 500 मिलियन डॉलर्स इतकी मदत केली आहे?

 
 
 
 

11. जम्मू काश्मीर राज्यातील नागरिकांना सरकारी योजनेबद्दल आपल्या तक्रारी त्वरित मांडण्यासाठी तेथील राज्य सरकारने लॉन्च केलेल्या ऍपचे नाव खालील पैकी काय आहे?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणाची देशाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

13. भारतातील पहिली पोर्टेबल सोलार रुफटॉप सिस्टम कुठे उभारली जाणार आहे?

 
 
 
 

14. केंद्रीय कृषिमंत्री …… यांनी खरीप अभियानासाठी राष्ट्रीय कृषी सभेचे नुकतेच उद्घाटन केले

 
 
 
 

15. अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांच्या सुरक्षा सल्लागारपदी भारतीय वंशाच्या ….. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

20 thoughts on “चालू घडामोडी एप्रिल भाग 05 – Current Affairs April 2022 Part 05”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!