चालू घडामोडी एप्रिल भाग 05 – Current Affairs April 2022 Part 05 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/05/2022 1. पॅट्रिक अची हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहे? सुदान आइवरी कोस्ट पेरू इंडोनेशिया 2. भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला इंधन खरेदीसाठी 500 मिलियन डॉलर्स इतकी मदत केली आहे? श्रीलंका भूतान युक्रेन मालदीव 3. भारतातील पहिली पोर्टेबल सोलार रुफटॉप सिस्टम कुठे उभारली जाणार आहे? मोरबी भावनगर सुरत गांधिनगर 4. पंतप्रधान संग्रहालय ‘ या प्रकल्पासाठी अधिकृत डिजिटल पेमेंट पार्टनर कंपनी खालीलपैकी कोणती आहे? पेटीएम फोनपे बिजलीपे भारतपे 5. जम्मू काश्मीर राज्यातील नागरिकांना सरकारी योजनेबद्दल आपल्या तक्रारी त्वरित मांडण्यासाठी तेथील राज्य सरकारने लॉन्च केलेल्या ऍपचे नाव खालील पैकी काय आहे? जन योजना जन निगराणी इंडिया वन मेरी सरकार 6. कीरोन पोलार्ड या अष्टपैलू खेळाडूने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा खेळाडू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होता? ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज इंग्लंड दक्षिण आफ्रिका 7. केंद्रीय कृषिमंत्री …… यांनी खरीप अभियानासाठी राष्ट्रीय कृषी सभेचे नुकतेच उद्घाटन केले अर्जुन मुंडा पियूष गोयल विरेंद्रा कुमार नरेंद्र सिंह तोमर 8. आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? 20 एप्रिल 22 एप्रिल 21 एप्रिल 23 एप्रिल 9. रिझर्व बँक KYC प्रक्रियेत केलेल्या दिरंगाईमुळे बँकांना दंड लावत असते. यातील KYC म्हणजे काय? Known Your Customer Know Your Customer Known Your Cost Know Your Cost 10. The boy who wrote constitution : A play for children on human rights – हे राजेश तलवार लिखित पुस्तक खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे? डॉ आंबेडकर चंद्रशेखर आजाद नेताजी सुभाष चंद्र बोस भगतसिंग 11. …. हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 एप्रिल 21 एप्रिल 19 एप्रिल 20 एप्रिल 12. खालीलपैकी कोणाची देशाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे? के विजय राघवन अजय कुमार सूद राजा रमन्ना रंजीत कुमार 13. अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांच्या सुरक्षा सल्लागारपदी भारतीय वंशाच्या ….. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांती सेठी जितू भेडा अजयकुमार सूद पॅट्रिक अची 14. केंद्र सरकारची UDAN योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? देशांतर्गत विमान सेवा अनुदानित गॅस पुरवठा सार्वजनिक आरोग्य सुविधा मध्यान्ह भोजन 15. हरित ऊर्जेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असणारा भारतातील पहिला ‘ प्युअर ग्रीन हायड्रोजन प्लांट ‘ खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? आसाम गुजरात दिल्ली मेघालय Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत .. आणखी चालू घडामोडी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
8
9
11/15
8
15/8
9 marks
4 marks
5
10 mark
14/15
14
14
15/15
15
8
Frist time sir maze pn score vadvek nkki mla 15/ 7
14