Gk and Current Affairs Test 14 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/08/2020 1. दरवर्षी संयुक्त राष्ट्राच्या वतीने 4 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जागतिक आरोग्य दिन यापैकी नाही जागतिक ब्रेल दिन जागतिक पर्यावरण दिन 2. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत 38वे स्थान मिळवणारे भारतातील कोणते शहर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे दक्षिण मुंबई जयपुर सुंदरबन 3. स्टीफन हॉकिंग हे कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभियंता भौतिकशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ जैवशास्त्रज्ञ 4. कोणत्या राज्यातील व्याघ्र प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्पाचा पुरस्कार देण्यात आला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तामिळनाडू मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड 5. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी यांच्या तर्फे दिला जाणारा ‘इंदिरा गांधी विज्ञान प्रसार पुरस्कार 2020’ कोणाला प्रदान करण्यात आला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुराधा पाटील के सिवन रवी कुमार अनंत पांडुरंग देशपांडे 6. सर्वानंद सोनोवाल हे सध्या कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिझोराम नागालँड यापैकी नाही त्रिपुरा 7. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते राज्यघटनेचा खरा आत्मा कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलम 23 कलम 32 कलम 19 कलम 1 8. महेंद्रसिंग धोनी यांना कोणत्या उपनावाने ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गिरी धोनी महेंद्र माही 9. मेरी कोम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टेबल टेनिस बॉक्सिंग बुद्धिबळ क्रिकेट 10. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे कितवे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिसरे पाचवे सातवे पहिलेच 11. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आतापर्यंत कोणत्या महिलेने भूषवले नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुर्गा भागवत अरुणा ढेरे कृष्णा सोबती विजया राजाध्यक्ष 12. दारिद्र रेषेखालील महिलांसाठी महत्वकांशी “अम्मा वोडी योजना” कोणत्या राज्यात राबवली जात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आंध्र प्रदेश तेलंगणा पश्चिम बंगाल मध्य प्रदेश 13. लोकसभेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुषमा स्वराज सोनिया गांधी निर्मला सीतारमण स्मृती इराणी 14. भाभा अनुसंशोधन केंद्राने तयार केलेल्या बुलेटप्रूफ जॅकेट चे नाव काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिंदुस्तान कवच बुलेट कवच संरक्षण कवच भाभा कवच 15. ऑलिंपिक स्पर्धेचे सुरुवात ग्रीस देशामध्ये कधी झाली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1996 1857 1896 1947 16. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र मणिपुर मेघालय केरळ 17. 2019 मध्ये PMGSYयोजनेअंतर्गत सर्वाधिक रस्तेबांधणी कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंदमान व निकोबार लक्षदीप नवी दिल्ली जम्मू काश्मीर 18. गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त स्मरणीय नाण्याचे अनावरण पंतप्रधान मोदींनी कोठे केले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाराणसी बँकॉक प्रयागराज मलेशिया 19. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इटली चीन स्पेन भारत 20. 1 नोव्हेंबर 2000 मध्ये मध्यप्रदेश मधून बाहेर पडून कोणत्या राज्याची निर्मिती झाली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तराखंड बिहार झारखंड छत्तीसगढ Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
छान व संभाव्य प्रश्न असतात
Yes sir