Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

[ पोलीस भरती ] सरकारी योजना आणि कार्यक्रम – महत्वाचे प्रश्न

Gk and Current Affairs Test : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. राष्ट्रीय गोकुळ अभियानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. केंद्र सरकारने विकसित केलेल्या एक्स रे सेतू ॲप चा उपयोग काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. केंद्र शासनाने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना नोंदणी करण्यासाठी एक नवीन पद्धत सुरू केली आहे तिचे नाव खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. हर घर जल अभियान अंतर्गत सर्व घरात नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे उद्दिष्ट … या वर्षापर्यंत पूर्ण करायचे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. कोविड 19 महामारीत कर्तव्य बजावत असताना मृत पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास …. इतक्या रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत शेतमालाची विक्री शेतकऱ्यांपासून थेट … केली जाणार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. केंद्र सरकारच्या आहार क्रांती अभियानाचे उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत देशातील सर्व व्यक्तींना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठरले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. केंद्र सरकारची प्रशाद योजना खालीलपैकी कशासंदर्भात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. केंद्र सरकारने सुधारित समग्र शिक्षण योजना – 2 च्या अंलबजावणीसाठी पाच वर्षे मान्यता दिली आहे. तो पाच वर्षांचा कालावधी खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणता लाभ देण्यात येणार आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत लाभधारकांना खालीलपैकी कोणता फायदा दिला जातो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत विमाधारकाला किती रुपयांचे आरोग्य विमा कवच प्रदान केले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या नेत्याच्या नावाने … शेतकरी अपघात विमा योजना सुरू आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. ऑक्सिजनची कमतरता दूर व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन ऑक्सीजन निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


2 thoughts on “[ पोलीस भरती ] सरकारी योजना आणि कार्यक्रम – महत्वाचे प्रश्न”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!