History Test 01 69 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/06/2023 1. पाकिस्तान या संकल्पनेचा सर्वप्रथम उल्लेख ….. यांनी केला असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॅरिस्टर जिना कवी इकबाल रहमत अली चौधरी सरहद्द गांधी 2. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सी राजगोपालचारी लॉर्ड वेव्हेल लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊंटबॅटन 3. ब्राम्हो समाजाची स्थापना करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला देता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ईश्र्वरचंद्र विद्यासागर राजा राममोहन रॉय द्वारकानाथ टागोर केशवचंद्र सेन 4. चितगाव कट प्रामुख्याने ….. या संदर्भात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कायदेमंडळात बॉम्बस्फोट करणे ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकणे सत्याग्रह करणे शस्त्रगारावर हल्ला करणे 5. गोलमेज परिषदेमध्ये ….. च्या अहवालावर चर्चा केली जाणार होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जालियनवाला हत्याकांड 14 कलमी योजना सायमन कमिशन नेहरू रिपोर्ट 6. गांधीजींचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1947 1920 1935 1948 7. कान्हू आणि सिद्धू यांनी …. आदिवासींचे नेतृत्व केले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंडा गोंड वारली संथाल 8. आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आचार्य कृपलानी लोकमान्य टिळक बंकिमचंद्र चॅटर्जी रवींद्रनाथ टागोर 9. काँग्रेसचे पहिले अधिवेशन …. येथे भरले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोलकत्ता मुंबई पुणे चेन्नई 10. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1802 1707 1600 1799 11. ब्रिटिशांकडून होणाऱ्या संपत्ती नि: सारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नवरोजी लोकमान्य टिळक राजा राममोहन रॉय 12. दत्तक विधान नामंजूर करण्याचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग 13. ब्रिटिश पार्लमेंट कडे प्रत्यक्ष सत्ता कोणत्या वर्षात आली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1858 1857 1870 1861 14. पंचशील कराराचा सर्वप्रथम भंग करणारा देश खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाकिस्तान भारत बांगलादेश चीन 15. पहिले वैयक्तिक सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकमान्य टिळक महात्मा गांधी विनोबा भावे जवाहरलाल नेहरू Loading … Question 1 of 15 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा
Nice pipriretion
15\15
13/15
7 Marks
15/9
13 marks
Samara hagar marja
15/15
15/15
8
Samara hagar marja
Hello you are nice student meet me yesterday.
13
12/15
13
12 yes 3 galat
13 marks
Mark 13
15/4
10/15
11
Sppelling..mistake
15 14
10/15
7
9
7 right answer no one
Supeb
15/7
15 – 7
sundhar 15/15
व्हेरी गुड स्कोर प्रसाद
12/15
14
8
11/15
Aho sir tumhi ans det nahit tith kshyach ans ky ahe te
7/15
15/10
Vaishu kadam
15/15
15/15
14
14/15
13/15
15/15
10
Kishor
15/15
13/15
12 /15
gajanan sonone 15 out of 13 marks.
13/15
15/15
11/15
15/12
10
15/6
14/15
Imp questions sir ji ✨
9
15/15
13/14
8
13/15
14/15
15=11
15
nice
15/12