Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

History Test 13

History Test 13 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. होमरूल चळवळीची मुख्य कल्पना ही … या देशातील होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. ऑगस्ट क्रांती दिन खालीलपैकी कधी साजरा केला गेला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. इतिहासात विशेष महत्त्व असणारे जालियनवाला बाग …. येथे होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. राजा राममोहन रॉय यांच्या विशेष प्रयत्नांमुळे …. यावर्षी सती प्रथेवर बंदी घालण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चतु: सुत्री कार्यक्रम कोणत्या नेत्यांनी राबवला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. बारिंद्र घोष आणि भूपेंद्र दत्त यांनी खालील पैकी कोणती संघटना स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. सायमन कमिशन विरुद्धच्या आंदोलनात खालील पैकी कोणत्या नेत्याचा लाठी हल्ल्यात मृत्यू झाला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. प्लासीच्या लढाईनंतर बंगालच्या नवाब पदावर ….. विराजमान झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. बंगाल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक खालीलपैकी कोणी म्हटले होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी …. या नेत्याने दिली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. भारतीय मुलकी सेवेचा प्रारंभ …. या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. ह्यूम यांनी …. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सामाजिक प्रश्नांसाठी युवकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. जे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी पाया समजले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. वंगभंग आंदोलनाचा मुख्य विषय काय होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15



3 thoughts on “History Test 13”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!