History Test 18

History Test 18 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. इतिहासात काळा कायदा असा उल्लेख कोणत्या कायद्याचा केला जातो?

 
 
 
 

2. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

3. जॉर्ज यूल यांच्याबद्दल योग्य विधान निवडा

 
 
 
 

4. सम्राट अशोक हा खालील पैकी कोणत्या सम्राटाचा मुलगा होता?

 
 
 
 

5. मोहम्मद गझनीच्या भारतावरील एकूण किती स्वाऱ्या प्रसिद्ध आहेत?

 
 
 
 

6. स्वराज्य पक्षाने कोणत्या वर्षी झालेल्या निवडणुकीत सहभाग घेऊन 48 जागा जिंकल्या होत्या?

 
 
 
 

7. आपेगाव येथे खालील पैकी कोणत्या संताचा जन्म झाला होता?

 
 
 
 

8. शीख धर्माचे शेवटचे गुरु खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

9. धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

10. 1757 ला झालेल्या प्लासीच्या लढाईत खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता?

 
 
 
 

11. कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडणार्‍या शूर क्रांतिकारकाचे नाव खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

12. ताम्रपाषाण युगात मानवाची हत्यारे कशापासून बनलेली होती?

 
 
 
 

13. 1917 साली इतिहासात प्रसिद्ध असणारी ऑगस्ट घोषणा कोणी केली होती?

 
 
 
 

14. मिठावर लावलेल्या कराच्या निषेधार्थ …. ही चळवळ सुरू करण्यात आली होती

 
 
 
 

15. 1966 या वर्षी पाकिस्तानशी केलेल्या ताश्कंद करारात खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा सहभाग होता?

 
 
 
 


इतिहास विषय सोपा आहे पण ही टेस्ट थोडी अवघड होती . तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले मला कमेंट करून कळवा बरं …

इतिहास विषयाच्या आणखी टेस्ट
सर्व विषयाच्या टेस्ट

31 thoughts on “History Test 18”

    1. Rameshwar kanhere

      अजून मेहनत घे १५ मिळव पुढचा वेळेस

  1. Eknath doifode

    खूपच छान पेपर होता 15 पैकी 13 मार्क आले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!