Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Jalgaon Police Bharti Question Paper 2021 – जळगाव पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021

1. दोन शहरे A व B एकमेकांपासून 360 किमी अंतरावर आहे. एक कार A पासून B पर्यंत 40 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 60 किमी/तास या वेगाने करते. तर त्या कारचा सरासरी वेग किती?

 
 
 
 

2. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के?

 
 
 
 

3. इतिश्री करणे ‘या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्यप्रचार कोणता?

 
 
 
 

4. मनस्ताप’ शब्द हा खालील पैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

 
 
 
 

5. माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेली लोक एकएकटेच आहेत. त्यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे. आणि पुरुषांची संख्या 54 % आहे . तर त्या गटात एकएकट्या स्रियांची संख्या किती टक्के असेल?

 
 
 
 

6. विवेकसिंधु ‘या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

7. एक गाडी तीन सेकंदात 60 मीटर अंतर जाते तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती?

 
 
 
 

8. उंटाचा …….असतो

 
 
 
 

9. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे .तर मेंढपाळांची संख्या किती?

 
 
 
 

10. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:7 आहे .तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती?

 
 
 
 

11. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोठे केला?

 
 
 
 

12. 0 4 18 ? 100 180 294

 
 
 
 

13. जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे.P मुलगी R हीचे T शी लग्न झालेले आहे.M आणि S या बहिणी आहेत . तर S चे Q शी नाते काय असेल?

 
 
 
 

14. ती रडली समुद्राच्या समुद्र
– या रचनेतील अलंकार ओळखा?

 
 
 
 

15. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

16. कोसला’ या कादंबरीचे लेखक कोण आहे?

 
 
 
 

17. सन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता. तर सन 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल?

 
 
 
 

18. भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सर्व खुशाल –
या वाक्यातील ‘ बाकी ‘ या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

19. जर X/Y = 7/5
तर (X+Y)/(X-Y) ची किंमत किती?

 
 
 
 

20. 30 सेकंदाचे 4 मिनीटाशी गुणोत्तर किती?

 
 
 
 

21. दोन क्रमवार संख्यांचा लसावि 210 आहे तर त्या संख्या कोणत्या?

 
 
 
 

22. तापी नदीचे उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

23. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलम्पिक पद मिळालेले नाही?

 
 
 
 

24. 5 तास 33 मिनिटे = किती तास?

 
 
 
 

25. अझरबैजान ‘या देशाची राजधानी कोणते शहर आहे?

 
 
 
 

26. गौरीचा जन्म शुक्रवार 10-09-1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

 
 
 
 

27. भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO)चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

28. एक स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?

 
 
 
 

29. 5 वर्षापूर्वी रीना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्षे होते. आज रीना रोहिणी व ज्योतीची सरासरी वय 35 वर्षे आहे तर 10 वर्षापूर्वी ज्योतीचे वय किती असेल?

 
 
 
 

30. 7056 या संख्येचे वर्गमूळ किती?

 
 
 
 

31. त्याचे वागणे चांगले नाही’ – यातील वागणे या शब्दाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

32. आडनाव ‘ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

 
 
 
 

33. पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?
AZ DW GT JQ ?

 
 
 
 

34. गुरुजी किंचित हसले’
या वाक्यातील ‘ किंचित ‘ या शब्दाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

35. खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

36. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा.

 
 
 
 

37. लिंबू ‘हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

 
 
 
 

38. 65 विद्यार्थ्यांच्या सहली साठी एकूण खर्च 7800/ – रुपये येतो तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल?

 
 
 
 

39. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा –
श्रावणीला थंडी वाजते .

 
 
 
 

40. जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केली तेव्हा एकूण 66 हस्तांदोलन झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील?

 
 
 
 

41. खालील श्रेणी मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
5040 720 120 24 ? 2 1

 
 
 
 

42. एका गटाचे सर्व सदस्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले. पहिल्या दिवशी 80 % सदस्य खरेदीसाठी गेले. 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले आणि 10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले वरील माहितीच्या आधारे खालील पैकी कोणता /कोणते निष्कर्ष काढता येईल येतील?
(I) 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले
(ii) 20 % सदस्य फक्त खरेदीसाठी गेले

 
 
 
 

43. चाकूमुळे या शब्दातील ‘ मुळे ‘ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

 
 
 
 

44. एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात .मेरी लीलाजवळ राहते अमन सीमा जवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो तर ज्योती जवळ कोण राहते?

 
 
 
 

45. मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणून कोणास ओळखले जाते?

 
 
 
 

46. P Q व R ही तीन गावे आहेत.P व Q मधील अंतर 60 किमी असून P व R मधील अंतर 80किमी आहे .Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती?

 
 
 
 

47. अधोमुख’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा

 
 
 
 

48. विक्रमने एक कार 225000/- रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालास 2% दलाली दिली. तर त्याला ती कार किती रुपयास मिळाली?

 
 
 
 

49. 280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?

 
 
 
 

50. 32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.05 येईल?

 
 
 
 

51. टोकिओ ऑलिम्पिक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले?

 
 
 
 

52. covid-19 हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो?

 
 
 
 

53. देवघर ‘या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

54. परीक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यांपैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले.52 विद्यार्थी गणितात नापास झाले. तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती?

 
 
 
 

55. 7/12 चे 6% किती?

 
 
 
 

56. [21 ÷ (27 ÷ 9 × 4 – 3 )] = ?

 
 
 
 

57. खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे?

 
 
 
 

58. मुले शाळेत गेली –
हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

59. नेहाचे 13 वर्षांपूर्वी वय 21 वर्षे होती तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?

 
 
 
 

60. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातून आहे?

 
 
 
 

61. मुंबई ‘हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे?

 
 
 
 

62. 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसात खणतील?

 
 
 
 

63. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे?

 
 
 
 

64. 9972 + 984037 = ……..?

 
 
 
 

65. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. ते काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

66. C ही A ची एकुलती एक नणंद आहे.C ही B ची आत्या आहे .D हा C चा एकुलता एक भाऊ आहे. तर A ही D ची कोण?

 
 
 
 

67. सव्वाबारा आणि सव्वासहा वाजता घड्याळाचा मिनिटकाटा व तासकाटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती?

 
 
 
 

68. माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो. नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो. नंतर तेथून 5 मिटर पश्चिमेकडे आलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?

 
 
 
 

69. तीन संख्यांची सरासरी 150 आहे .त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?

 
 
 
 

70. covid-19 चा full form काय आहे?

 
 
 
 

71. जर खाली दिलेल्या समीकरणात
+ म्हणजे ×
– म्हणजे ÷
× म्हणजे –
÷ म्हणजे + असेल
तर येणाऱ्या समिकरणाचे उत्तर काय असेल?
14÷48-8×4+5

 
 
 
 

72. खालील वाक्यातील उपमान सांगा –
सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती.

 
 
 
 

73. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

 
 
 
 

74. विधीमंडळाचे सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाले असल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते?

 
 
 
 

75. पानझड ‘ हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे?

 
 
 
 

76. नदी सागराला भेटते .
या वाक्यातील ‘ सागराला ‘ शब्दाचा कारकार्थ ओळखा

 
 
 
 

77. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा

 
 
 
 

78. 58 75 94 115 ?

 
 
 
 

79. पाच मित्र A B C D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून उभे आहेत परंतु याच क्रमाने असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे. C हा E ला जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून डावीकडे आहे
या माहितीला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे?

 
 
 
 

80. समान आकारमानाचे 2 ग्लास अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासमधील द्रव्य एका भांड्यात एकत्रित करण्यात आले तर त्या भांड्यातील दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल?

 
 
 
 

81. पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?
FKP HNT JQX LTB ?

 
 
 
 

82. मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्याच्या वयाची बेरीज 70 वर्षे होते आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 95 वर्षे होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती?

 
 
 
 

83. उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय?

 
 
 
 

84. 12 % दराने 850 रुपयांचे 408 रुपये व्याज येण्यास किती वर्षे लागतील?

 
 
 
 

85. प्रशांत सुशांत प्रवीण व संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे 2 4 6 व 8 लाख रुपये गुंतवणूक करून भागीदारी व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला तर त्यापैकी संजयला किती नफा मिळेल?

 
 
 
 

86. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

 
 
 
 

87. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे.जर टेबलाची किंमत 441 रूपये आहे ती खुर्चीची किंमत किती?

 
 
 
 

88. जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?

 
 
 
 

89. खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक ते IPS अधिकारी नाहीत?

 
 
 
 

90. कोहिमा शहर’ हे कोणत्या राज्याची राजधानी आहे?

 
 
 
 

91. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खात असेल?

 
 
 
 

92. भारताचे राष्ट्रगीत’ जन-गण-मन’ चे लेखक कोण?

 
 
 
 

93. यज्ञसुकर ‘या शब्दाचा अर्थ सांगा

 
 
 
 

94. तेलाचा 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000/- रुपये आहे त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती?

 
 
 
 

95. CBI प्रस्तुत संचालक कोण आहेत?

 
 
 
 

96. महाराष्ट्रमध्ये एकूण किती जिल्हे आहेत?

 
 
 
 

97. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

98. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

99. राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परिक्रमेत अनुक्रमे 58 34 63 85 असे गुण मिळाले तर चाचणी परीक्षेतील त्याचे सरासरी गुण किती आहे?

 
 
 
 

100. परीक्षा’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?

 
 
 
 

पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Maharashtra Police Bharti Question Paper
studywadi click

32 thoughts on “Jalgaon Police Bharti Question Paper 2021 – जळगाव पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021”

  1. सुनील डोके-पाटील

    सर खूप छान टेस्ट आहे
    आणखी जिल्ह्यांच्या द्या

  2. Sushil Bolane

    2022 ला झालेले सर्व पेपर द्या सर इथे. मज्या येतय पेपर solve करायला.

  3. 78 Mark sir padle g/ S hard jatay mala sir plz help mi…. Homegaurd madhe ahe sir mi mla tumchi madat havi ahe sir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!