Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 03

Marathi Practice Exam 03 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. पुढीलपैकी अर्धस्वर कोणते आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. केलेले उपकार न जाणणारा – या शब्द समूहाबद्दल एक योग्य शब्द निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. संबंधी सर्वनाम असणारे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. आवृत्तीवाचक संख्याविशेषण वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. गयावया करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत या शब्दसमूहाबद्दल पुढीलपैकी कोणत्या शब्द येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. शेतात जा आणि भाजी आण.हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. अयोग्य, तर्कविरहित हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. धनको या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ घेता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. व्यंजना मध्ये मुख्य महाप्राण वर्ण कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. अविदग्ध या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. चहा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. सुवर्ण महोत्सव  साजरा करण्यासाठी किती वर्षांचा कालावधी झालेला असला पाहिजे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. लिंबू हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. खेडी या शब्दाचे सामान्य नाम काय होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. मनोरथ या शब्दाचा संधीविग्रह पुढीलपैकी कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. मावसभाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

24. अंग काढणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. उदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

37 thoughts on “Marathi Practice Exam 03”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!