Marathi Practice Exam 05

Marathi Practice Exam 05 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. कोणी काहीही म्हणू आपण आपला मार्ग सोडू नये. या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. मला अभ्यास करायचा होता पण लॉकडाऊन असल्यामुळे तो शक्य झाला नाही. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम सर्वनाम यांच्यामध्ये जो बदल होतो त्यास काय संबोधतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे___. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खालील शब्दातून अनुकरणवाचक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. कर्मधारय समास कोणत्या प्रकाराचा उपप्रकार आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. आपल्याच पोळीवर तूप ओढणे – या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. A. जर पाऊस पडला B. तर शेतीची कामे सुरू होती – या दोन वाक्यापैकी कोणते वाक्य गौण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना____म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. विधिविशेषण म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. धातुसाधिताचा वापर कशासारखा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सुरक्षारक्षकाने कंपनीच्या मालकाला रात्री फोन केला – या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. आईने भांडण केले या वाक्यातील आईने या शब्दाची विभक्ती ओळखा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद वापरलेले नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. वाक्यात एकच शब्द दोन अर्थी येतो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. ओढून ताणून संबंध लावणे हा अर्थ स्पष्ट करणारा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. संस्कृतमध्ये____वचने मानतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना अनुस्वार चा उच्चार वर्णांच्या …. येतो [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. च छ ज झ ञ हे________आहेत. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढतात वाक्याला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. पुढीलपैकी नामाचे प्रकार कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे _______. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


Don`t copy text!