Marathi Practice Exam 06

1. मी आश्रमास देणगी दिली. या वाक्यामधील आश्रमास या शब्दाची विभक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जिप्सी धारानृत्य सलाम विदूषक हे काव्यसंग्रह कोणत्या लेखकाचे/लेखिकीचेआहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. पूर्ण वर्तमानकाळाचे पुढीलपैकी कोणते वाक्य येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कमलाक्षी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. घार वर उडाली. या वाक्यामध्ये वर हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. चांगली शिस्त लागावी म्हणून तो आश्रमात गेला. हे वाक्य उभयान्वयी वाक्याचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. दंडेली करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. आर्या वृत्ता मध्ये एकूण किती मात्र असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. नित्य दिवसभर नेहमी आजकाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे पुढीलपैकी कोणते वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. अर्थ व्यक्त करण्याची शब्दातील जी शक्ती असते त्यास____असे म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. उपमेय व उपमान यात एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे____हा अलंकार असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15Don`t copy text!