Marathi Practice Exam 08 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2023 1. पोपटाने मालकाला इशारा केला – पहिल्या शब्द कोणत्या विभक्तीत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी तृतीया द्वितीया प्रथमा 2. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे____अलंकार होय. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रुपक चेतनागुणोक्ती सार अन्योक्ती 3. संताप या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सम् + ताप सन् + ताप सण् + ताप सं + ताप 4. पुढील वाक्यातील होकारार्थी वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सध्या मात्र खूप घोटाळे सुरु आहेत माझा भाऊ अमेरिकेत स्थायिक झाला आहे. सर्व पर्याय योग्य आहेत नेहमी धीर ठेवावा. 5. मोहून टाकणे – या अर्थाचा वाक् प्रचार खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरीस घालणे भरवून टाकणे भारून टाकणे भरून टाकणे 6. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] किरण चंद्र सूर्य ग्रह 7. प्रयोजक क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बसणे बसले बसते बसविणे 8. खालीलपैकी दंतौष्ठ्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प् त् व् क् 9. निर्बुद्ध या सामासिक शब्दाचा समास ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास नत्र बहुव्रीहि समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास 10. कोणी यावे काहीही बोलावे या वाक्यात असणारे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम 11. जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दरवेशी दुवा द्वीपकल्प दीपस्तंभ 12. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आणि व अगर नि 13. भुजंगप्रयात या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक गणामध्ये किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 16 12 14 14. पुढे काही जोड्या दिले आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलगा – मुलगी एकही पर्याय अयोग्य नाही व्याही – विहीन मोर – लांडोर 15. कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो______ प्रयोग असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही भावे प्रयोग 16. आज अभिमन्यू दिवसभर खेळला. या वाक्यातील कर्ता कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खेळ अभिमन्यू आज दिवसभर 17. हेतूवाचक शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले जाणारे शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आधी यापैकी नाही पासून करिता 18. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आनंदित आजीव आक्रोश अजिंक्य 19. कमी आयुष्य असणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अल्पायू दिलेले सर्व चिरंजीवी दीर्घायुषी 20. खालील शब्दातील तद्भव शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेत वरील सर्व शब्द सासरा घाम 21. खालीलपैकी कोणते विशेषण नाम म्हणून सुद्धा वापरले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फुटका पडलेला स्वच्छ श्रीमंत 22. त्याचा नेम किंचित हुकला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कालदर्शक परिमाणवाचक प्रकारदर्शक रीतिवाचक 23. अंकिता कादंबरी वाचत आहे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ 24. अति राग भीक माग या म्हणीचा योग्य अर्थ . [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरजू माणसाला रागावल्याने भीक मागावी लागते उधळपट्टी केल्याने नुकसान होते यापैकी एकही नाही अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो 25. कोल्ह्याची कोल्हेकुई तसे म्हशीचे … [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चित्कारणे रेकणे कलरव हंबरणे Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
18
23
19
HeY
19 sir
23/25
18
25
Nice
18
18
22/25
20
Nice
15
Sir talathi form kadhi sutnar ahe majhe marks 20 ahe
15
19
24/25
16
Sir 20 aale right
23
17/25
25/24
18
24/25
21
16
19/20
19/25
15/25