Marathi Practice Exam 13

1. ई – हा प्रत्यय लागून कोणते भाववाचक नाम तयार झालेले नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. खालीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. स्थैर्य प्राप्त होईपर्यंत सत्य बोलू नकोस – अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खोट्याच्या कपाळी गोटा – या म्हणीचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. एखादा जोडशब्द तयार होताना एक वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो या गुणधर्माला …. असे म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. भाकरी करण्याची लाकडी परात
खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. मीनल तू हळू का बोलते? – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. संत ज्ञानेश्वर यांची साहित्यरचना खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तुला नोकरीला लावून देतो असे सांगून धूर्त हरिभाऊंनी कंत्राटी कर्मचाऱ्याला …… – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. आजार हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. कापसाचा भाव सध्या खूप कमी आहे – या वाक्यातील सामान्य रूपात असणारा शब्द मूळ रूपात कसा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जर नर घारीबद्दल बोलायचे असेल कोणते लिंग वापराल?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. क्रियापदाचा कोणता अर्थ ‘ जर तर ‘ हा अर्थबोध करून देतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. मी आणि तो बाईक वर गेलो – या वाक्यात कोणते सर्वनाम नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणता शब्द विशेषणाचे कार्य करू शकतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. अल्पप्राण नसणारे व्यंजन ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. अक्षराने सुंदर अक्षर काढले. – या वाक्यातील नामाची विभक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. खालीलपैकी अकर्मक वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

21. दर रविवारी मी पोहायला जात असतो – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. नवकोट नारायण – या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. मराठी भाषेला नियमबद्ध करणारे ‘मराठी भाषेचे व्याकरण’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. ग्रामीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?
1. शहरी
2. नागरी
3. लोकवस्ती
[ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

25. खालीलपैकी शब्दाची अविकारी जात कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

16 thoughts on “Marathi Practice Exam 13”

  1. सिद्धार्थ अशोक भोसले

    Sir, हा उपक्रम आम्हा गरीब मुलामुलीन साठी एक संजीवनीच
    नकीच आम्हाला या उपक्रमa मुळे खूपच फायदा होतोय
    त्यामुळे सर्व प्रथम तुमचे आभार .

    पण sir आम्हीं ही test दिल्यानंतर आम्हाला आमचे मार्क दिसतात पण कोणता प्रश्न चुकलंa आहे हे समजत नाही. त्यामुळे सिर आमची विनती आहे की नंतर ansar shit येते त्यामधे ansar दिसावे.

Leave a Reply to Sonali minde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now