Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 19

1. मुलांनो सर्वजण शांतपणे जेवण करा – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी त्यांच्या आद्याक्षरासमोर कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. मराठी + फारसी या भाषेतील पुढीलपैकी कोणता शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. मी बाजारात जाते आणि सर्व प्रकारच्या फळभाज्या घेते – या वाक्याचा प्रकार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. प्रति कडे लागी हे कोणत्या प्रकारचे ‘शब्दयोगी अव्यय’ आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. शब्द आणि सामान्य रूप यांची अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. ‘वनराज’ हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. न नये नव्हे यासारखे ‘नकारदर्शक शब्द’ कोणत्या क्रियापदात वापरले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. कोणता पर्याय मौनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. कोणत्या समासात पहिले पद महत्वाचे असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. क्ष् आणि ज्ञ याला मराठी वर्ण मालिकेत …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. संयुक्त क्रियापद वापरलेले वाक्य खालील पर्यायातून ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. प्रतीक्षाचा मामेभाऊ म्हणजे देव माणूस आहे – या वाक्यातील ‘मामेभाऊ’ हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. अभिमन्यूचा वाढदिवस असेल – या वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. संधी होताना एका वर्णाच्या ऐवजी दुसरा वर्ण येतो याला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. दोन शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. एखादी गोष्ट मनाला लागून राहणे – हा अर्थ असणारा वाक्प्रचार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. कळप कोणाचा असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. सर्व माणसे समान स्वभावाची नसतात – हा अर्थ कोणत्या म्हणीद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

21. खालील पर्यायांपैकी ‘अरबी शब्दाचा’ पर्याय ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. ज्याने हे काम बिघडवले तो करून देईल – या वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. ‘अभिमन्यू’ या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

8 thoughts on “Marathi Practice Exam 19”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!