Marathi Practice Exam 25 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2023 1. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नीरिक्षण निरिक्षण नीरीक्षण निरीक्षण 2. साईदिपच्या वाढदिवसाची तयारी सर्वांनी करायची आहे – या वाक्यात ‘षष्ठी विभक्तीचे’ प्रत्यय लागलेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 2 3 4 3. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डोक्याखाली उशी घेऊन आजी आडवी झाली आजी खूपच थकलेली दिसत होती तिने खाली गोणपाट आणि वर चटई टाकून बसण्याची व्यवस्था केली बाजार आणि मुलगी येण्याची लगबग एकाच दिवशी आली 4. खालील शब्दांचा उपयोग कसा केला जातो? हा ही हे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 5. पुढीलपैकी कोणता शब्द ‘तद्भव शब्द’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंख मेहनत धूर कोवळा 6. ‘ माया ‘ कोणाला नको?- वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यमक श्लेष उपमा उत्प्रेक्षा 7. तुम्ही मला अभ्यास करू देणार नाही – या वाक्यापासून असा प्रश्न तयार करा ज्याचे उत्तर ‘ अभ्यास ‘ असे येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही तुम्ही मला काय करू देणार नाही? कोण मला काय करू देणार नाही? तुम्ही मला अभ्यास करू द्याल का? 8. ‘ऐ ओ’ यांना ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त स्वर अक्षर संयुक्त व्यंजन जोडाक्षर 9. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दूर + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा दु: + आत्मा 10. पार्थने फळ्यावर सुविचार लिहिला – या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ 11. आज दिवसभर काहीच काम केले नाही – या वाक्यातील ‘भर’ हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संग्रहवाचक परिमाणवाचक भागवाचक करणवाचक 12. पृथ्वी या वृत्तात एकूण किती अक्षरे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 12 17 30 13. ‘टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक 14. ‘महाराष्ट्र कवी’ या टोपण नावाने कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनायक जनार्दन करंदीकर शाहीर राम जोशी यशवंत दिनकर पेंढारकर प्रल्हाद केशव अत्रे 15. हूड फुस छी – हे कोणत्या प्रकारचे ‘केवलप्रयोगी अव्यय’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मौनदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक 16. ‘मंजुळ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खिन्न कर्कश गोड जुना 17. ‘झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] असु अगम वसुंधरा अमर 18. ‘पती निधनानंतर पत्नीने पती बरोबर केलेले आत्मदहन’ या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुवासिनी सत्याग्रह सहगमन सदावर्त 19. त्रिभुवन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आकाश पृथ्वी पाताळ तीन लोकांचा समूह तीन भुवनांचा स्वामी तीन भुवनांचा समूह 20. ‘विनवणी करणे’ हा अर्थ असणारा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दाढी धरणे विडा उचलणे दाढी करणे दात धरणे 21. उधारीचे पोते सव्वा हात रिते – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उधारीने घेतलेली कोणतीही गोष्ट नेहमी कमी मिळते उधारीने पोत घेतलं की त्याचे पैसे परत देताना हात रिकामे होतात प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो फार लाड केले तर उधारी बंद करतात 22. रुपयाला एक चॉकलेट मिळते – या वाक्यातील ‘रुपया’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी तृतीया प्रथमा चतुर्थी 23. गुप्तहेराने संशयिताला पकडले – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे कर्तरी सकर्मक भावे कर्मणी 24. राहुलने उसाची मोळी आणली – या वाक्यातील समूहवाचक नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोळी उसाची आणली राहुल 25. राम म्हणणे – या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभिवादन करणे निरोप घेणे मृत्यू पावणे देवाचे नाव घेणे Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
Super …
18
21