Marathi Practice Exam 30 [ Updated ]

1. खूप अंधार पडला आहे —- विजाही कडकडत आहेत – या वाक्यात कोणत्या प्रकारचे ‘उभयान्वयी अव्यय’ वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अयोध्येच्या रामाने लंकेचा रावण मारला – या वाक्यातील कर्ता कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. कोणत्या अव्ययाद्वारे भावनांचे प्रगटन होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. मुले खेळताना नेहमी भांडण करतात – या वाक्यातील ‘नेहमी’ हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आजोबा नातवाला खुर्चीवर बसवितात – या वाक्यातील ‘क्रियापद’ कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. गणेश – हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. काही ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात – यातील ‘सामान्यनाम’ असणारा शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. टिटवी देखील समुद्र आटविते – योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पुढील वाक्यांपैकी ‘पूर्ण भूतकाळाचे’ वाक्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. ‘कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. मला माहित आहे की ही चोरी घरातील सदस्याने केलेली आहे – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. ती——-खूप छान स्वयंपाक करते – दिलेले वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. तू तुझ्या लहान भावाला जपणार नाही का? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. उद्या दसऱ्याला आम्ही तुमच्याकडे येऊ – या वाक्यातील ‘आम्ही’ हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. तो आता—–विषय झाला आहे – या वाक्यामध्ये ‘गंमत’ या शब्दाचे सामान्य रूप होऊन कोणता शब्द तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. सोनूचे अक्षर खूपच सुंदर आहेत – या वाक्यातील ‘गुणविशेषण’ असणारा शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. वैभवलक्ष्मी माता माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण कर – हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. ‘तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. चूप! जास्त बोलू नको – या वाक्यातील ‘केवलप्रयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. देशी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. 1)नवीन गाडी आणली 2)पूजा करायची होती – या वाक्यांचे ‘केवल वाक्य’ तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
– हे प्रसिद्ध वचन खालीलपैकी कोणाचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 25

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट द्या

SBFIED TESTसर्व प्रकरणाच्या एकत्रित टेस्ट

मराठी विषयाच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सोडवा.

SBFIED TESTप्रकरणानुसार टेस्ट

नाम, सर्वनाम या सारख्या प्रत्येक प्रकरणावर आधरित टेस्ट सोडवा


इतर विषयाच्या टेस्ट द्या

खालील बटनावर क्लिक करून तुम्ही मराठी , गणित , बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास , भूगोल , चालु घडामोडी, विज्ञान, पंचायत राज या सारख्या विषयांच्या टेस्ट देऊ शकता .

सर्व टेस्ट बघा

9 thoughts on “Marathi Practice Exam 30 [ Updated ]”

  1. सूरज

    2 नंबर च चुकल फक्त
    मिश्र वाक्य
    कि
    24 बरोबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!