Marathi Practice Exam 32 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2023 1. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृत्रिम किलबिल अद्याक्षर आत्यंतिक 2. देवा मला समाधान लाभू दे – या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी क्रियापद स्वार्थी क्रियापद विध्यर्थी क्रियापद आज्ञार्थी क्रियापद 3. फक्त अर्धा किलो टोमॅटो चांगले निघाले बाकी फेकून दिले – या वाक्यातील ‘अर्धा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वनामिक विशेषण गुणविशेषण अनिश्चित संख्याविशेषण गणनावाचक संख्या विशेषण 4. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाथण राई जुडी चवड 5. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शत्रीय क्षत्रीय क्षत्रिय शत्रिय6. ‘आपला हात जगन्नाथ’ मनाशी ठरवून सिद्धार्थने कष्ट केले – या वाक्यातील म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याची चूक दाखवणे व त्याचा फायदा घेणे आपल्या हातून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करणे आपली प्रगती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते आपली उन्नती नशिबावर अवलंबून असते 7. ‘सर्वात शेवटी जन्मलेला’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण अनुज अंकुश अनुपम 8. अलमटलम हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त सामासिक शब्द अनुकरणवाचक 9. लहान वयातच व्यक्तीच्या भविष्यातील स्वभावाचे दर्शन होणे – या अर्थाची म्हण कोणती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शितावरून भाताची परीक्षा बाळाचा बाप ब्रह्मचारी खाण तशी माती मुलाचे पाय पाळण्यात दिसतात10. जर आपण झाडे जगवली तरच उद्याचे भवितव्य सुरक्षित होईल – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य केवल वाक्य नाम वाक्य संयुक्त वाक्य 11. … ! हे शक्य तरी आहे का? – या वाक्यासाठी विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहो अरे ओहो छे छे 12. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे सकर्मक कर्तरी 13. दुसऱ्याला दुःख होईल असे वागू नका – या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याला दुःखी करण्यापेक्षा स्वतः आनंदी व्हा दुसऱ्याला आनंद होईल असे वागा दुसऱ्याला आनंद होणार नाही असे वागा दुसऱ्याला दुःख होईल असे वागा 14. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य नाम विशेषनाम पदार्थवाचक नाम भाववाचक नाम 15. लंबोदर – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लंब आहे उदर ज्याचे असा तो आराध्य दैवत गणपती उदर असणारा लंब16. सिंहाची – गर्जना तसे मोराचा— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फडफडाट कलकलाट केकारव चिवचिव 17. आज मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही पण माझ्याशिवाय तुम्हाला या जगात कोणीच नाही हे लक्षात असू द्या – या वाक्यातील ‘उभयान्वयी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज पण माझ्याशिवाय काहीच 18. हा माझा घोडा खूप वेगाने पळतो – या वाक्यातील ‘हा’ हे …… सर्वनाम आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम 19. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शीतलने अभ्यास प्रेरणा कडून 20. श्रेयसने उत्कृष्ट फलंदाजी केली – या वाक्यातील उत्कृष्ट हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्म विधेय कर्म विस्तार उद्देश21. ‘रज: + गुण’ हा कोणत्या शब्दाचा विग्रह आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रजोगुणी रजोगूण रजोगुण रजगुण 22. महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाच्या टाळेबंदीत चांगली कामगिरी केली- या वाक्यातील ‘उद्देश विस्तार’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोलीस चांगली कामगिरी महाराष्ट्र टाळेबंदीत 23. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आणि अथवा आणि पण दिलेले सर्व आणि व24. गिरिजा आज गावावरुन परतली – या क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 25. ‘यथाक्रम’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रमाप्रमाणे प्रत्येक क्रमाला यथाप्रमाणे क्रमापासून Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Sanjay karande 21/11/2021 at 12:43 pmThank you sir please sir talathi police bharti test series start kara Reply
Sagar Sir | SBfied.com 21/11/2021 at 8:11 pmसंजय, नक्कीच लवकर तलाठी पदासाठी टेस्ट सिरीज सुरु करणार आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या विषयानुसार असणाऱ्या टेस्ट सोडवू शकता Reply
Thank you sir please sir talathi police bharti test series start kara
संजय,
नक्कीच लवकर तलाठी पदासाठी टेस्ट सिरीज सुरु करणार आहे
तोपर्यंत तुम्ही आपल्या विषयानुसार असणाऱ्या टेस्ट सोडवू शकता
17
14
Mi attach join kele aahe sir
11
18
20
16
23
22/25
20
25/14