Marathi Practice Exam 38 42 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/06/2023 1. कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा 1. शरद दूध पितो 2. शारदाने दूध घेतले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फक्त 1 फक्त 2 1 आणि 2 दोन्हीही नाही 2. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. 3. पुढीलपैकी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तू त्या तो आम्ही 4. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 34 48 25 5. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार सहा आठ नऊ 6. भ्रम हे कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सार ससंदेह अन्योक्ती भ्रांतिमान 7. वाघाने ससा पकडला. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तरी सकर्मक कर्तरी भावे कर्मणी 8. उपसर्गघटीत नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जनता अबोल निरोगी निनावी 9. खडू या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खडे खडू खडी खडु 10. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्हे वापरले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संयोगचिन्ह विकल्पचिन्ह अवतरणचिन्ह अपसारण चिन्ह 11. तैल हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देशी तत्सम तद्भव विदेशी 12. पुर्णाभ्यस्त शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाणाखुणा बडबड देवघर गडबड 13. खालील पर्यायातून विशेषनाम ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुत्रा फळा जितेंद्र मनुषत्व 14. जो जी जे ज्या – ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंधी सर्वनामे दर्शक सर्वनामे प्रश्नार्थ सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे 15. कार्यारंभ या शब्दाचा विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कार्य + आरंभ कार्य + अरंभ कार्या + रंभ कार्या+ आरंभ 16. उमेदवार किमान आठवी पास असावा – हे वाक्य …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विध्यर्थी स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी 17. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे ….. म्हणून ओळखले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्याकरणकार पाणिनी जॉन्सन शिवाजी 18. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] य् च् ज् द् 19. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चा ची चे च्या स ला ना ते स ला ते त ई आ 20. चुकीचे विधान ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकूण विभक्ती सात मानल्या जातात. एकाच प्रत्ययाचे वेगवेगळे कारकार्थ असू शकतात. एकूण कारकार्थ सहा आहेत. विभक्ती प्रत्ययावरून मानल्या जातात. 21. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. या वाक्यातील प्राणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम सामान्य नाम समुहवाचक नाम विशेषनाम 22. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इ ए आ ओ 23. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दाचे रूप अनेकवचनी होताना बदलत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देव लिंबू वडा घर 24. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेन आरसा बाटली चाकू 25. निश्चयदर्शक क्रियाविशेषण ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नक्की जलद खळखळ पलीकडे Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
Balram Balajirao Malipatil 22/12/2020 at 9:47 am Nice test series sir .. Thanks for your help and support as students Reply
Prakash 02/01/2021 at 2:14 pm Question paper changla ahe Ankhi questions paprr pathava Sir thank you Reply
Sagar Sir | SBfied.com 02/01/2021 at 10:17 pm Thank You Very Much Prakash New Question Paper lawkarach update karanr aahot Reply
Pranali Uke 22/01/2021 at 3:16 pm Q.20 madhe pen nahi yenar ka answer……..karan niyamanusar English shabdache marathi madhe arth kadhun aapan tyache ling tharavato na sir…. Please reply
Ruchita Thakur 26/12/2020 at 11:16 am Khup Chan test hoti sir mi first time Dili mla khup aavdali 20 above 7 marks Bhetale mla without study Reply
Sagar Sir | SBfied.com 19/01/2021 at 7:17 pm Test Google chrome मध्येच सोडवा इतर Browser मध्ये असा प्रोब्लेम येऊ शकतो Reply
Anonymous 27/12/2020 at 12:43 pm Kulup ch ling tr napunsk lingi yete n sir… Apn te kulup as mnto na Reply
Sagar Sir | SBfied.com 29/12/2020 at 8:14 pm Thank you very much for daily important question plz join telegram channel using the following link https://t.me/police_bharti Reply
Sagar Sir | SBfied.com 20/01/2021 at 7:47 am Test Google chrome मध्येच सोडवा इतर Browser मध्ये असा प्रोब्लेम येऊ शकतो Reply
Nice test series sir ..
Thanks for your help and support as students
धन्यवाद सर
Thanks
Hi
Pooja
Question paper changla ahe
Ankhi questions paprr pathava
Sir thank you
Thank You Very Much Prakash
New Question Paper lawkarach update karanr aahot
Q.20 madhe pen nahi yenar ka answer……..karan niyamanusar English shabdache marathi madhe arth kadhun aapan tyache ling tharavato na sir….
Please reply
आपण ती पेन असे म्हणण्यापेक्षा तो पेन असे म्हणतो .
Namshakar sir test chan
Very interested and knowledging que.. sir
Mast questions hote sir
Nice question
23
Hi ser test Brober dhili ka
खूप छान टेस्ट होती सर.
Thank you sir
Thank you sir
Answer dist nahit
Nice sir
Nice quiz sir
Khup Chan test hoti sir mi first time Dili mla khup aavdali 20 above 7 marks Bhetale mla without study
I Did it 20/20
Omkar vachkal सर, खूप चांगला स्कोर
Pn answer disat ka nahit…cukalet te kase kalnar
Test Google chrome मध्येच सोडवा इतर Browser मध्ये असा प्रोब्लेम येऊ शकतो
barobar ka chuke disat nahi
Kulup ch ling tr napunsk lingi yete n sir… Apn te kulup as mnto na
S I agree
एकदम भारी आहे सर ह्या सिरीज चा फायदा होतो
Thank you very much
for daily important question plz join telegram channel using the following link https://t.me/police_bharti
धन्यवाद सर
Sir 100 % chan aahe question paper.. Thanks
KEEP IT UP SIR KHUP CHANGAL AHE
I got 19 out of 20…thanks for questions
Sir questions chi mark disat nahit
Test Google chrome मध्येच सोडवा इतर Browser मध्ये असा प्रोब्लेम येऊ शकतो
Namshakar sir test chan
Chan ahe
21
25/20
24/25
25/14