मराठी विषयाच्या आणखी टेस्ट द्या
मराठी विषयाच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सोडवा.
नाम, सर्वनाम या सारख्या प्रत्येक प्रकरणावर आधरित टेस्ट सोडवा
इतर विषयाच्या टेस्ट द्या
खालील बटनावर क्लिक करून तुम्ही मराठी , गणित , बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास , भूगोल , चालु घडामोडी, विज्ञान, पंचायत राज या सारख्या विषयांच्या टेस्ट देऊ शकता .
Khatarnak
Nice
Thanks for you are guided me
Khup chhan test aahet sir hya test nakkich aamhala helpful tharatil thank you sir
Thank you very much Shankar Sawale Sir
Sir mla 22/25
Khup chhan pn konte 3 chukle te mahit nahi
Krupya chuklele red word mdhe dya….
Thank!
hello तुकाराम,
25 पैकी 22 हा खूप छान स्कोर आहे .
याच्यावरून समजते कि तुमचा मराठी विषयाचा चांगला अभ्यास झाला आहे .
प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला बरोबर – चूक उत्तरे दिसत नाही का ?
टेस्ट दिल्यानंतर बरोबर उत्तरे हिरव्या चिन्हाने तर चूक उत्तरे लाल चिन्हाने दाखवले जातात.
तुम्हाला असे दिसत नाही याचा अर्थ तुम्ही टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवत नसाल.
कृपया टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवत जा .
या बद्दलची अधिक माहिती वाचा – बरोबर – चूक उत्तरे दिसत नाही ? – अशी सोडवा ही अडचण