Marathi Practice Exam 45 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2023 1. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनौरस अपरिहार्य अग्राह्य अस्सल2. वाक्य पूर्ण करा. ती खचून न जाता पुन्हा उभी राहिली हे पाहून तिच्या कुटुंबालाही…………… आला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनस्ताप हुरुप राग कंटाळा3. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा श्लेष यमक अनुप्रास4. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधीर आदिवासी कौलारू क्वचीत5. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक6. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरेच्या छे छे छान बाप रे7. खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त प ब थ8. रिपु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शत्रू अर्चा मित्र शिर9. जेवल्यानंतर लगेच झोपू नको या वाक्यातील नंतर हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक कालवाचक गतिवाचक हेतुवाचक10. पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विश्वासघात वेळेवर भरदिवसा किमयागार11. ऊ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वा कारांत होते या नियमात बसणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाडू बांबू पशू वाळू12. प्रवाशांची …………….. असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झुंबड गर्दी रांग टोळी13. तुमचा आदेश माझ्या लक्षात आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमचा आदेश माझ्या लक्षात नाही. तुमचा आदेश मी विसरलेलो नाही. तुमचा आदेश मी विसरलो आहे. तुमचा आदेश मला का आठवणार नाही ?14. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाच्यार्थ लक्ष्यार्थ यापैकी नाही. व्यंगार्थ15. आता थंडी पडावी. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ16. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुरुषवाचक सामान्य संबंधी दर्शक17. आमचे – हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आम मी आम्हाला आम्ही18. साप साप म्हणून भुई धोपटणे या म्हणीचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भुईतून साप बाहेर येणे. अशक्य गोष्ट करणे. आरडाओरडा करणे. संकट नसताना ते असल्याचे भासवणे.19. लिंग या संकल्पनेचा विचार करून खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर पती नात बाप20. नाण्यांचा ………………असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सणसणाट छनछनाट घणघणाट किणकिणाट21. खालील पर्यायातून सिद्ध क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बसतो बसला बस बसणे22. कथा वाचता वाचता तिला झोप आली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही. संयुक्त वाक्य23. खडा टाकून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काम बिघडवणे. फसवणूक करणे. अंदाज घेणे. दुर्गुण दाखवणे.24. तू स्वतः तिथे उपस्थित राहशील का? – या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिथे स्वतः का तू25. पुल्लिंगी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ताट शाळा पान पेला Loading …Question 1 of 25
Dipti Prakash yenkar 10/12/2021 at 10:15 pmKhup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us Reply
No 1 paper set
18/25
Chukal 23 right ale
Thank You Very Much Jadhav Vitthal.
Khup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us
16
13
23
19
20
14%
23
25
13%
25/15
25/25
100%
23
22
nive test
Nice test