Marathi Practice Exam 53 32 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2023 1. सामान्यरूप तयार करा – ससा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ससा सशा सस्या सष्या 2. परिस्थिती प्रतिकुल आणि योग दुर्मिळ आहे – या वाक्यातील कोणता /कोणते शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुर्मिळ आणि प्रतिकुल प्रतिकुल दुर्मिळ परिस्थिती आणि प्रतिकुल परिस्थिती आणि प्रतिकुल 3. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नीर पय जल पाणी 4. एक तोळा सोने म्हणजे दहा ग्रॅम सोने – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक कारणबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक 5. तुझे घर आहे आणि माझे शेत आहे या वाक्यातील नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घर आणि शेत तुझे आणि माझे तुझे आणि शेत माझे आणि घर 6. माझ्या आवडीचे विषय हे आहेत : मराठी हिंदी इंग्रजी या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरण्याचे राहून गेले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पूर्णविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अर्धविराम 7. भाषा शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भाष्य भाषे भाष्या भाषा 8. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुकरणवाचक सामासिक अंशाभ्यस्त पूर्णभ्यस्त 9. वाचाळ – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कमी बोलणारा मोजकेच बोलणारा मुका खूप बोलणारा 10. तुझा मोबाईल मी जरा वेळ घेऊ का? या वाक्यातील तुझा हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नाम विशेषण सर्वनाम क्रियापद 11. रात्री वीज सारखी येत जात होती वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पुर्ण भूतकाळ पुर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 12. आई आणि साक्षी पाणी आणतात – या वाक्यातील विधेय कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साक्षी आणतात आणि पाणी 13. बाबा आमटे यांचे पुस्तक खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ज्वाला आणि फुले स्वेदगंगा आश्रित केकावली 14. कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रभूने कविता लिहिली प्रभू अचानक बोलला प्रभू कविता लिहितो दिलेले सर्व 15. अवधान हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] लक्ष अनवधान ध्यान धान 16. असीम हा शब्द खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ज्याला सीमा नाही असा अतिशय श्रीमंत मनुष्य अनेक वर्ष तपश्चर्या केलेला मनुष्य गडगंज संपत्ती असणारा गावातील एकमेव माणूस 17. हडकुळा मनुष्यासाठी कोणता आलंकारिक शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] लालमारुती काडीपहिलवान रेवडीपहिलवान नवकोट नारायण 18. मराठी भाषेत वापरला जाणारा अरबी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घमेले सिनेमा करोड मंजूर 19. शेजारच्या भांडणात वकीलपत्र घेण्यापेक्षा गप्प बसलेले कधीही फायद्याचे ! या वाक्यातून काय न करण्याबद्दल सुचवले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तटस्थ राहणे मध्ये पडणे विशेष सहभाग घेणे एखाद्याची बाजू घेणे 20. इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अंकज्ञान नसणारा व्यक्ती पैश्याची कमतरता रहस्यमय भाषा कमी लोकांची उपस्थिती 21. यशोधन हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यंजन संधी विसर्ग संधी स्वर संधी वर्ण संधी 22. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अव्ययीभाव तत्पुरूष द्वंद्व बहुव्रीही 23. जागोजागी – या शब्दाचा समास प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] द्वंद्व बहुव्रीही तत्पुरूष अव्ययीभाव 24. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे – या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रथमा पंचमी तृतीया षष्ठी 25. खेळता खेळता चेंडू वरून खाली पडला – क्रियाविशेषण अव्यय शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फक्त खालून हे दोन्हीही नाही वरून आणि खाली फक्त वरून Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Share kaise kare
.
25 पैकी 25
20/25
21
Super सर एकदम कडक टेस्ट आहेत
superb
21/25
22/25
Nice Score..
कोणते पुस्तक वाचता तुम्ही
बाळासाहेब शिंदे सरांचं.
19/ 25
Sorry
18/25
22/25
20/25
24/25
Very nice teast 20/25 ale
खूप चांगले प्रश्न होते
25/25 milale sir.
Wonderful ! Keep it up
सर test submit केल्यावर answers disat nahi .
17 mark
Test 52 Answer chi pan pdf taka sir
11
24/25
24
19/25
22
22/25
सोपे चुकते माझे
18
22/25
17
18