Marathi Practice Exam 55 [Updated ]

1. अनुक्रमे काळ ओळखा.
1) माधवीने पुजा केली.
2) शिल्पा विणकाम करत असे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या.
तु जेवायला येणार का आईने मला विचारले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. रात्री फिरणारा – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. माझ्याच्याने डोंगर चढवतो
-प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. खालील वाक्यातील शब्दांपैकी विभक्ती प्रत्यययुक्त किती शब्द आहे ते ओळखा.
शुभमने गव्हाच्या गोण्या घरी आणून टाकल्या. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. नम्र विद्यार्थी सर्वांना प्रिय असतो.
विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. तल्लीन शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. शैलेश मुद्दाम घरी थांबला.
या वाक्यातील मुद्दाम हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. रताळे हा एकवचनी शब्द आहे की अनेकवचनी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. अतिशय रागीट माणसासाठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. उदक सोडणे
या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातुन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो – या वाक्यातील पाव हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. हिरवा शर्ट घातलेला मुलगा माझा भाऊ आहे – उद्देश्य विस्तार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. आमच्या शेजारचा रघु म्हणजे जणु काही जगतशेठ!
या वाक्यातील जगतशेठ या शब्दातून काय सांगायचे असेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. हापूस हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

17. सचिवालय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. नामाबद्दल काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. योग्य ते उभयान्वयी अव्यय वापरा.
मला कादंबरी वाचायची आहे……….. मी तुमच्यासोबत बाहेर येत नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. म्हण पुर्ण करा.
तेरड्याचा रंग …….. दिवस. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

21. बटाटा हा……………शब्द आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

22. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. दिलेल्या पर्यायातून चुकीचा संधी विग्रह निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

24. कील्मिश हा शब्द चुकीचा लिहिला आहे दिलेल्या पर्यायातुन बरोबर शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

25. खालीलपैकी कोणते अनुनासिक नाही?
1. न्
2. म् [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

26 thoughts on “Marathi Practice Exam 55 [Updated ]”

    1. तुमचा अभ्यास खरच छान आहे ! आपल्याकडे याही पेक्षा कठीण प्रश्नपत्रिका आहे त्याही सोडवा म्हणजे तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही

    1. तुम्ही खूप छान मार्क्स घेतले ! परंतु कमेंट करताना तुमचे नाव लिहिले नाही. कृपया नाव लिहून तुमची मार्क्स लिहीत चला

    1. Sachin, You are good at Marathi.
      तुमचा इतर विषयांचा अभ्यास कसा आहे?. मला टेलीग्राम वर संपर्क करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!