Marathi Practice Exam 63 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/12/2023 1. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद सर्वनाम विशेषण नाम2. दोनवेळा सांगून देखील समजत नसेल तर सांगण्याची पद्धत बदलायला हवी – या वाक्यातील क्रिया विशेषण कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन तर हवी दोनवेळा3. बाजार शनिवारी/रविवारी असेल हे वाक्य कोणत्या वारी बाजार असेल असे सांगते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शनिवारी व रविवारी शनिवारी किंवा रविवारी शनिवारी आणि रविवारी दिलेले सर्व4. एकापाठोपाठ एक असे खूप प्रश्न विचारणे हे सांगणारा वाक् प्रचार पूर्ण करा प्रश्नांची ….. करणे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिवाबत्ती अगरबत्ती सरबत्ती गलबत5. शेत या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शेतकरी शेती शेतं शेते6. कोणत्या वाक्यात साधा भूतकाळ वापरला आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जर पाऊस पडणार असेल तर गच्चीवर झोपण्यासाठी जावे जर पाऊस पडतो तर गच्चीवर झोपण्यासाठी जाता येत नसते जर पाऊस पडेल तर गच्चीवर झोपण्यासाठी जाता येणार नाही जर पाऊस पडला तर गच्चीवर झोपण्यासाठी जाता येणार नाही7. ऐतोबा कोणाला म्हणता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम करणाऱ्या मनुष्याला काम न करणाऱ्या मनुष्याला वेळेवर काम करणाऱ्या मनुष्याला वेळेवर काम न करणाऱ्या मनुष्याला8. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जन्मापासून जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्माशिवाय9. मनगटाला काळ्या पट्ट्या बांधून कामगारांनी विरोध दर्शवला – मनगटाला शब्दाला लागलेल्या विभक्तीचे प्रत्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी द्वितीया प्रथमा तृतीया10. या स्वार्थी जगात जास्त हरिश्चंद्र बनू नको. – हरिश्चंद्र हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाववाचक नाम विशेषनाम समूहवाचक नाम सामान्यनाम11. पिण्याजोगा द्रव पदार्थ …. असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शीतपेय तहान पाणी पेय12. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आता जात पक्षांची दुर्जन13. आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नंतर पूर्वी आरपार बाहेर14. पडलो पण थांबलो नाही – या मध्ये मोठे उपवाक्य …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक15. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुराण कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी16. क्रूर राजा प्रजेचे रक्षण करत नव्हता – कोणता शब्द उद्देश विस्ताराचे काम करतो आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रूर प्रजेचे रक्षण राजा17. दिगंबर हा संधीयुक्त शब्द तयार होताना कोणत्या वर्णात बदल झालेला दिसून येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अं क् घ् ग्18. प्रमाण मराठी भाषेची लिपी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवनागरी खरोष्ठी मोडी ब्राम्ही19. घर शब्दाची व्युत्पत्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्सम विदेशी देशी तद्भव20. नुकसान होता होता टळले ही अर्थ सांगणारी म्हण कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गळ्यातले तुटले ओटीत पडले कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात पदरी पडले पवित्र झाले गळ्यात पडले झोंड हसून केले गोड Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Anonymous 18/04/2021 at 12:31 pmKonte questions barobar ahet ani konate chuk he question paper sodun zalyavar dakhavat ka nahi Reply
Sagar Sir | SBfied.com 19/04/2021 at 8:23 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
Konte questions barobar ahet ani konate chuk he question paper sodun zalyavar dakhavat ka nahi
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
Kiran
17