Marathi Practice Exam 66 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2023 1. नवीन गोष्टींसाठी …… असायला हवी – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कल्पकता कंपन काल्पनिक कल्पना2. अंधारात केले पण उजेडात आले – या म्हणीद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्म एकाचे असते पण भोगावे दुसऱ्याला लागते शांततेत केलेली मेहनत आयुष्यात उजेड आणतेच मेहनत कितीही केली तरी यश मात्र नशिबाने मिळते गुप्तपणे केलेली गोष्ट काही काळाने सर्वांना कळत असतेच3. अहाहा ! ……. हे केवलप्रयोगी अव्यय कोणत्या वाक्यास अनुकूल आहे? मी बाहेर गेलीच नाही इथे नको बसू पायात काटा घुसला काय नाटक रंगले आहे4. मांजा शब्दाचे सामान्यरूप योग्य प्रकारे वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संक्रांतीला माजाने अपघात होऊ शकतात संक्रांतीला माज्याने अपघात होऊ शकतात संक्रांतीला मांजाने अपघात होऊ शकतात संक्रांतीला मांज्याने अपघात होऊ शकतात5. …… मित्र सोबत असले तर कुठेही जा वाद होणारच ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शीघ्रकोपी विश्वासघातकी स्नेही बनावट6. उपवन म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाळवंट प्रदेश बाग मुंडण करणे सोळा संस्कारापैकी एक संस्कार7. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कवी गोपी लोटी मृगी8. मुलांचा …. पाहून अननसाची गाडी थांबली – योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घोळका गोंधळ वर्ग रांग9. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे10. कोणती दिशा शुद्धलेखनाच्या नियमाला धरून लिहिलेली नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पश्चिम उत्तर पुर्व दक्षिण11. गाढवाचे…….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खिंकाळणे भुंकणे किंचाळणे ओरडणे12. धूर्त x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चाणाक्ष द्रव्य राष्ट्र भोळा13. सदू फारच वेंधळा आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सदू काय आहे – वेंधळा ! किती वेंधळा आहे सदू ! कसा वेंधळा आहे सदू? सदू फारच वेंधळा आहे !14. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधित द्वीकर्मक उभयविध संयुक्त15. कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] थ भ म र16. मी तुझे काय घोडे मारले आहे? – या वाक्यातील वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी तुला कधी अवघड काम सांगितले आहे मी तुझे कोणते नुकसान केले आहे मी तुला कोणत्या गोष्टीला नकार दिला आहे मी तुझा कोणती तपश्चर्या भंग केली आहे17. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुक्तछंद छंदवृत्त मुक्तहस्त अक्षरगणवृत्त18. बहिणीची शाळा झाडाखाली भरते – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ची आणि खाली – दोन्ही शब्दयोगी अव्यय ची आणि खाली – दोन्ही विभक्ती 1) ची – विभक्ती 2) खाली – शब्दयोगी अव्यय 1) ची – शब्दयोगी अव्यय 2) खाली – विभक्ती19. प्रत्यय लागून तयार झालेला शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरदिवसा अपमान सरकार गुलामगिरी20. स्वार्थी वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी दिलेले सर्व Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17/20