Marathi Practice Exam 67 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2021 1. एकूण महाप्राण वर्णांची संख्या …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 16 14 18 12 2. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोण प्रसिध्द आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काशिनाथ हरी मोडक माधव त्र्यंबक पटवर्धन सेतू माधवराव पगडी माणिक शंकर गोडघाटे 3. दिवसभर त्याने माझ्याकडे लक्ष दिले नाही – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिवसभर त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही दिवसभर त्याने कोणाकडेही लक्ष दिले नाही दिवसभर त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले दिवसभर त्याने माझ्याकडे लक्ष दिले 4. फक्त आईच मुलासाठी सुखाचा संपुर्ण त्याग करू शकते – या वाक्यातील पहिला शब्द शब्दाची कोणती जाती दर्शवितो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय 5. डोळ्यात केर आणि …… फुंकर – ही म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कानात नाकात केरात इकडे 6. दर्शक सर्वनाम म्हणून ‘ ते ‘ हे सर्वनाम वापरलेला पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ते आमचे शेत आहे बघ ! ते फुलपाखरु ते बाळ ते बाबा आमचे आहे 7. मक्याचे दाणे जणूकाय दातच ! अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रूपक उपमा अनन्वय उत्प्रेक्षा 8. व्याही शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्याहीबाई विहीण वहिनी व्याहीण 9. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मासा मारणे माशा मारणे माशी मारणे मच्छी मारणे 10. स्थूल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कृमी बारीक क्रश जाड 11. कितीही पाट (1)/ करा पण (2)/ लक्षात बसत नाही (3) – वाक्यातील कोणता भाग योग्य नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फक्त 2 1 आणि 2 फक्त 1 1 आणि 3 12. योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा …. ! असे का घडले माझ्यासोबत.. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाहवा अरे ओ-हो देवा रे 13. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित धातू नाम क्रियापद 14. (लेकरू) ने जत्रेतून आणलेले विमान आई कौतुकाने पाहत होती योग्य सामान्यरूप असणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लेकुरने लेकरने लेकराने लेकुराने 15. भाल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कपाळ एक शस्त्र महादेव चंद्र 16. विश्रामगृहात रात्रभर डासांची …. माझी झोपमोड करत होती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बुंगबुंग भुणभुण गुंजारव गुणगुण 17. एकदा …. पचवून तो पुन्हा नव्या उमेदीने जिंकण्यासाठी सज्ज झाला – योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सन्मान अपयश अपमान यश 18. संवेदना या शब्दात असणारा प्रत्यय कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दना ना वेदना अना 19. शुध्द शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुरु गुरू गूरु गूरू 20. रुपेश कल्पनात्मक निबंध लिहीत आहे – या वाक्यातील कर्म विस्तार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कल्पनात्मक निबंध लिहीत रुपेश Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17