Marathi Practice Exam 69 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2021 1. प्रेमासंगे काळजीही वाढत जाते शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भागवाचक संग्रहवाचक कैवल्यवाचक साहचर्यवाचक 2. उपसर्गघटित शब्दाचा गट ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रंगारी पुजारी ओढा ओटा अन्याय अपराध शिष्टाई लढाई 3. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शोकदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक 4. पालथा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उंताना उतना उताना उताणा 5. नर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही नारी एकही नाही मादी 6. अव्ययसाधित क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाणावले डोकावले बसले पुढारले 7. …… लगाम हाती आला तेव्हाच कळाले की तो तरबेज घोडेस्वार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घोडचा घोडाचा घोड्याचा घोड्यांची 8. खालीलपैकी कोणते सुप्रसिद्ध नाटक नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] माझे सत्याचे प्रयोग मोरूची मावशी सखाराम बाईंडर तृतीय रत्न 9. …. या अलंकारामध्ये प्राणी स्थळ वस्तू यांचे हुबेहूब पण वैशिष्टपूर्ण वर्णन केलेले असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशयोक्ती चेतनागुनोक्ती स्वभावोक्ती अपन्हुती 10. उ’ या घटकाचा विचार करून योग्य पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हा दीर्घ स्वर आहे हा ऱ्हस्व स्वर आहे हा सजातीय स्वर आहे हा विजातीय स्वर आहे 11. चित्रकार पांढरा कॅनव्हास वापरतो या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कॅनव्हास चित्रकार वापरतो पांढरा 12. भारतात मातृभाषे….. शिक्षण देणे महत्वाचे मानले जाते हे वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स तून ची ला 13. योग्य समुहदर्शक शब्द निवडा विमानांचा …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राफेल कळप ताफा चळत 14. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रयत नृप जनता प्रजा 15. सर्वांना वेळीच उपचार मिळो – अर्थ न बदलता या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा सर्वांना वेळीच उपचार मिळू नये कोणालाही उपचार मिळण्यास वेळ लागू नये सर्वांना वेळीच उपचार मिळण्यास वेळ लागू नये कोणालाही वेळीच उपचार मिळू नये 16. वाक्यात कोणता भाग चुकीचा आहे 1. पुस्तके हे 2. माणसाचे 3. शिष्य असतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2 एकही नाही 3 1 17. घरी ….. आल्यावर बरे वाटेल [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जेवून जेऊन जेवुन जेउन 18. म्हण पूर्ण करा उडाला तर …. बुडाला तर …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धुराळा गुलाल विश्वास श्वास कावळा सूर्य कावळा बेडूक 19. तुम्ही मला आज सुट्टी देणार होते – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम नाम विभक्ती विशेषण 20. वजन पडणे हा वाक् प्रचार कोणत्या पर्यायाला साजेशा आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व भरपूर आजारी पडणे टेंपोमध्ये आणखी एक पोते टाकणे भरसभेत उत्तम भाषण देणे Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
सर उ हा संयुक्त स्वर येत नाही
thank you.
mistake is rectified
Nice