Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 71

1. भाकरी शब्दाचे पुल्लिंगी रूप खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. कृश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. बोल लावणे या वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. आजारपणानंतर मला आता अभ्यास करवतो – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. तो सर्वांचे पैसे परत देणार आहे – या वाक्याचा अर्थ न बदलता नकारदर्शक वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. कोण आहे तो मनुष्य? तो बसला बघा
या वाक्यातील दुसरा ‘ तो ‘ ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. 1) किंतू 2) गुरुजी 3) जीवन – या तीन शब्दांमध्ये कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. गवताचा ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. वीट या शब्दाचे अनेकवचनातील सामान्य रूप कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. योग्य शब्द निवडून खालील म्हण पूर्ण करा
अडली गाय … खाय [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. मी मळ्यात गेलो होतो – या वाक्यातून कोणत्या शब्द शक्तीचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. पूर्णाभ्यस्त शब्दाचे लक्षण खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. शत्रुला युद्धात हरवण्यासाठी त्याचे मानसिक ….. करणे अतिशय महत्त्वाचे असते
हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. गावागावात जाऊन गाडगेबाबांनी समाज प्रबोधन केले – या वाक्यातील विधेय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. यावे खावे प्यावे द्यावे – हे चारही शब्द वापरून तयार केलेल्या कवितेत भाषेचा कोणता अलंकार असण्याची शक्यता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. तनुज म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


15 thoughts on “Marathi Practice Exam 71”

  1. Pallavi Sawant

    टेस्ट मुळे खूप फायदा होतो.आपल नक्की कोठे चुकतंय हे उत्तरे दिली असल्यामुळे कळते .व त्यामुळे आपली चूक सुधारली जाऊन अभ्यास पक्का होण्यास मदत होते . खूप खूप धन्यवाद.

    1. Pallavi ,
      टेस्ट मध्ये दिलेल्या गणित आणि बुद्धिमत्ता विषयांचा प्रश्नांचा चांगला अभ्यास करा. येणाऱ्या भरतीत यापेक्षा वेगेळे प्रश्न येणार नाही. तुमची प्रतिक्रिया प्रेरणादायी आहे

  2. Aruna patait Nashik

    I don’t have words to say thank u. It’s very useful questions for me. I solved it daily. Very great job sir. Salute u….

    1. Aruna Madam,
      Thank you very much for your words.
      जर तुम्ही रोज या टेस्ट सोडवत असाल तर येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला यश नक्की मिळेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!