Marathi Practice Question Paper 02 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 62 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/03/2024 1. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा गंध गादी गुलाब गिलके 2. गायन हा शब्द …… संधीचे उदाहरण आहे हल संधी विसर्गसंधी स्वरसंधी व्यंजन संधी 3. बोका या शब्दाचे अनेक वचन कसे तयार होईल ? बोके भाटी भटी मांजर 4. आपले संबंध टिकून राहावेत यास्तव मी काही बोलत नाही – या वाक्यात …. वापरलेले आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय संकेतबोधक उभयान्वयी अव्यय कारण बोधक उभयान्वयी अव्यय स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 5. शुद्ध शब्द निवडा वाचाने वाचने वाचाणे वाचणे 6. घार वर उडाली. या वाक्यामध्ये वर हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय यापैकी नाही 7. जागोजागी – या शब्दाचा समास प्रकार ओळखा अव्ययीभाव तत्पुरूष बहुव्रीही द्वंद्व 8. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. गरिबी प्रामाणिकपणा शौर्य सौंदर्य 9. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? स + वल्प स + अल्प सु + अल्प स्व + अल्प 10. विपत्काल हा शब्द ….. व्यंजन संधीचे उदाहरण आहे प्रथम तृतीय पररूप द्वितीय 11. म्हण पूर्ण करा. पदरी पडले……….झाले. पवित्र बरे अति नुकसान 12. केलेले उपकार न जाणणारा – या शब्द समूहाबद्दल एक योग्य शब्द निवडा कृतघ्न यापैकी नाही कृतज्ञ कृत्रिम 13. उपमेय आणि उपमान कोणते आहे असा संशय …. या अलंकार प्रकारात होतो अन्योक्ती सार व्यतिरेक ससंदेह 14. वीट या शब्दाचे अनेकवचनातील सामान्य रूप कसे तयार होईल? वीटेचा वीटांचा विटांचा विटेचा 15. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष अलंकार उपमा अलंकार अनुप्रास अलंकार रूपक अलंकार 16. दर्शक सर्वनाम म्हणून ‘ ते ‘ हे सर्वनाम वापरलेला पर्याय निवडा ते आमचे शेत आहे बघ ! ते फुलपाखरु ते बाबा आमचे आहे ते बाळ 17. निंदा – या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा स्थिती सुस्ती तुती स्तुती 18. आम्ही एक नवीन टीव्ही आणला – या वाक्यातून शब्दाची कोणती शक्ती समजते? अभिधा धववाणी व्यंजना लक्षणा 19. मराठी भाषेबद्दल चुकीचे विधान ओळखा मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे देवनागरी लिपीत अक्षरावर मारलेली आडवी रेष ही शिरोरेषा नावाने ओळखले जाते मोडी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जात असे मराठी भाषेची लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते 20. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. प्रमुख पाहुणे येणार होते ………. आले नाही. आणि परंतु अगर किंवा 21. गरीब’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? गरीबी दारिद्रय दयाळू श्रीमंत 22. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य तो शब्द निवडा. डोक्यावरून ओझे वाहून नेणारा माथाडी हमाल माथेफिरू मिंधा 23. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् ह् ज् ल् र् 24. सत्य विधान ओळखा. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होते. काही काही वेळा एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होते. यापैकी नाही. 25. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? गिरी तरू नीर नृप 26. रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीतरी नको का ? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीही गेलेले नाही रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोण गेले आहे? रेणूसोबत हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणी तरी असायला पाहिजे 27. माधुरीने सभोवार जागरुकता पसरवली – या वाक्यातील ‘सभोवार’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय गतीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय 28. उतावळेपणा दाखवणारी म्हण खालील पर्यायातून निवडा तुपाने रूप हळदीचे सूप पी हळद नि हो गोरी तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले हळद पिऊन कोणी गोरं होत नसते 29. नीती या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल? नीती अनिती अनीती निती 30. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. अर्धचंद्र कामगार मालक पाच 31. निकिताने शिक्षकांस प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म ओळखा विचारला निकिता यापैकी नाही प्रश्न 32. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहाटे उठून प्राणायाम करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे चिकाटीने प्रयत्न करणे 33. भान्वीश्वर या शब्दाची संधी कशी सोडवाल ? भान्वी + श्वर भानू + ईश्वर भान + ईश्वर भानी + श्वर 34. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक 35. त वर्गातील स्पर्श व्यंजनात कोणते अनुनासिक येते? म् ण् न् त्र् 36. शुद्ध शब्द निवडा. गुढिपाडवा गुढीपाडवा गूढीपाडवा गूढिपाडवा 37. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी आवाज दिला पण त्याने ऐकला नाही मी आवाज दिला पण त्याने ऐकला नाही. मी आवाज दिला; पण त्याने ऐकला नाही. मी आवाज दिला. पण त्याने ऐकला नाही. मी आवाज दिला : पण त्याने ऐकला नाही ! 38. किती विचित्र आहेत हे लोक! या उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा हे लोक अत्यंत विचित्र आहेत किती विचित्र असतात लोक लोक खूपच चांगले आहेत लोक विचित्र आहे का? 39. त्यांचे असे वागणे मनात अनेक प्रकारचे विचार आणून देतात – या वाक्यातील ‘वागणे’ हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? धातुसाधित नाम अव्ययसाधित नाम भाववाचक नाम सामान्यनाम 40. भरलेल्या घरातून ईश्वरने घेतलेला ‘कायमचा निरोप’ मनाला ….. लावून गेला बोचणी मिरच्या तिलांजली काटा 41. प्रयोजक क्रियापद ओळखा बसविणे बसणे बसते बसले 42. सासूच्या जावयाच्या नातेचा भाऊ – या वाक्यरचनेत एकूण किती नामे आहेत? 4 3 1 2 43. मराठी वर्णमालेत दीर्घ स्वरांची संख्या किती आहे? 2 4 5 3 44. रक्ताची ….. भळभळ सळसळ मळमळ कळकळ 45. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? राग द्वेष अपमान सन्मान 46. खालीलपैकी अशुध्द शब्द शोधा आल्पसंख्यांक अनिर्वचनीय अल्पसंख्याक सदसद्विवेक 47. खालीलपैकी कोणता पर्याय हा गणपती शब्दाचा समानार्थी शब्द नाही? वक्रतुंड धरणीधर गजानन खगेश्वर 48. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा अल्प + अपहार अल्प + उपहार अल्प + ऊपहार अल्प + उपाहार 49. उपसर्गघटीत शब्द ओळखा. शेतकरी अनुवाद रसिक रक्षक 50. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जागृत मनमोकळा सौम्य शांत Loading … Question 1 of 50
Ajay w n 9356527659 17/03/2024 at 11:23 pm Nice yaar please mala pan sang maze 30 marks aale only math pan Reply
Nice
Sir 33 mark aale bhari test hoti pn Kami aale
36
45
34
39
42
42
30 % Chandrapur
5 paiki 39 aale aahe
Sir 34 mark ale
43/50
Sir 34 mark aale 4 Question swta chukvle
47
30
39
42
44
Nice yaar please mala pan sang maze 30 marks aale only math pan
39
41
27
38
A grade mark
43
37
40 ans. currect
40 mark
45/50
33 Mark
35
39
40
Mast hoti sir test
33/50
44
45
20 mark ale sir good test
38/50
18/50
25/50
23 mark aale sir
25
Sir 30 mark aale
46/100
46/50
34
38 ale sir
46
31
23/50
28
39
Super sir
50/35 .super sir
19
44
44
36/50
Sachin
37/50
5 paiki 39 aale aahe
50 paiki 39 aale aahe