Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 03 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. उद्या सकाळी उमेश मळ्यात जाणार आहे – या वाक्यातील उद्या हा शब्द …. आहे

 
 
 
 

2. आई मला चहा करून दे – या वाक्यातील पहिला शब्द कोणत्या विभक्तित आहे?

 
 
 
 

3. खालील शब्दातील तद्भव शब्द ओळखा.

 
 
 
 

4. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.
विनोद नेहमीच बँकेत उशिरा येतो.

 
 
 
 

5. अश्व’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

6. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे?

 
 
 
 

7. विशेषनाम हे …. असते?

 
 
 
 

8. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. जर मदत वेळेवर पोहचली असती तर गरिबाचे लेकरू वाचले असते – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

10. लवकर राग येणाऱ्या व्यक्तीसाठी खालील पैकी कोणता वाक्प्रचार वापरता येईल?

 
 
 
 

11. आबांचा मुलगा वाड्यातून बाहेर आला – यातील कोणता शब्द पंचमी विभक्तीचे प्रत्यय घेऊन वाक्यात आलेला आहे?

 
 
 
 

12. तुमचा आदेश माझ्या लक्षात आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.

 
 
 
 

13. उपसर्गघटित शब्दाचा गट ओळखा

 
 
 
 

14. मुलांच्या भविष्याची चिंता नको का? – या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा?

 
 
 
 

15. मयूर हा बारा गावचे पाणी पिलेला व्यक्ती आहे – यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

16. समान अर्थछटा नसलेला पर्याय निवडा

 
 
 
 

17. खारीक या नामाचे अनेकवचनी रूप ओळखा.

 
 
 
 

18. देऊळात देवाचा अभाव – कोणता शब्द अशुद्ध आहे?

 
 
 
 

19. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

20. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?

 
 
 
 

21. अतिशय रागीट माणसासाठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द आहे ?

 
 
 
 

22. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा –

 
 
 
 

23. तो उठला आणि रागाने घराबाहेर गेला – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

24. सूर्यापेक्षाही जास्त तेज माझ्या राजाचे ! – अलंकार प्रकार ओळखा

 
 
 
 

25. आजी आजोबा शेतातून घरी येण्यापूर्वीच सांजावले. – या वाक्यातील सांजावले या क्रियापदास काय म्हणतात ?

 
 
 
 

26. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा.
आपल्या आजी….. आपल्यासोबत राहावे अशी लहानग्या आरती….. खूप इच्छा होती; परंतु आजी…. शहरा….अजिबात करमत नसे.

 
 
 
 

27. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा.
आजी…..संतोष…..नगर……शर्ट आणला
मात्र संतोष….. तो शर्ट त्या….. मित्रा….. दिला.

 
 
 
 

28. उदक सोडणे
या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातुन निवडा.

 
 
 
 

29. संबंधी सर्वनाम असणारे वाक्य निवडा

 
 
 
 

30. कोरोनाचे संकट त्यात महागाई जगणे खूप अवघड करून गेली – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा

 
 
 
 

31. 25 पैशात ताजमहल विकत घेऊन उरलेल्या 75 पैशात त्याने इंद्र दरबारासाठी बोली लावली – अलंकार ओळखा

 
 
 
 

32. मी दुपारपर्यंत झोपून होतो कारण रात्री खूप थकलेलो होतो
उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

33. वद्यपक्ष’ याचा विरुद्धार्थी शब्द सांगा

 
 
 
 

34. उकराल माती तर पिकतील मोती – या म्हणीचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

35. अ’ कारान्त नपुंसक लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते याचे पुढीलपैकी कोणते उदाहरण नाही?

 
 
 
 

36. आमच्या शेजारचा रघु म्हणजे जणु काही जगतशेठ!
या वाक्यातील जगतशेठ या शब्दातून काय सांगायचे असेल?

 
 
 
 

37. षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द निवडा

 
 
 
 

38. मिशीवर ताव मारणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

39. मांजरीने उंदराला पकडले – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

40. बारा वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल?

 
 
 
 

41. पोटात ठेवणे – हा वाक् प्रचार कोणता अर्थ स्पष्ठ करतो?

 
 
 
 

42. खालील पर्यायातून विशेषनाम ओळखा.

 
 
 
 

43. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ?

 
 
 
 

44. त्रिशाला उन्हाळ्यात फक्त लस्सी आवडते – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

45. पर्यायातून तत्सम शब्द निवडा.

 
 
 
 

46. भाग्यश्रीने किरणला औषधे दिली – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

47. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे ?

 
 
 
 

48. विठ्ठलाचा या शब्दाची विभक्ती ओळखा.

 
 
 
 

49. संयुक्त व्यंजन ओळखा

 
 
 
 

50. दातखिळी बसणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

Question 1 of 50


52 thoughts on “Marathi Practice Question Paper 03 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!