Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? कामात नासाडी करणारा कसलीही पारख नसलेला पांढऱ्या रंगाचा कावळा निसर्गात नसलेली वस्तू2. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग वानर हरीण घोडा काळवीट3. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर हरीण मांजर माकड4. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. काम रांगोळी दिले स्वातीला5. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? न्याय आणि न्याय न्याय आणि अन्याय अन्याय किंवा न्याय न्याय किंवा अन्याय6. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. नऊ पाच आठ पाच नऊ तीन आठ तीन7. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक भावे कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी8. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहलय9. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. बागेतला गुलाब मोहक दिसतो. मला कडू कारले आवडते. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले.10. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? बा.सी.मर्ढेकर आत्माराम रावजी देशपांडे प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे11. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त यांपैकी नाही12. छनछनाट असतो ………….. नाण्यांचा बांगड्यांचा घंटांचा पैंजणांचा13. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. शशी सुधाकर शशांक प्रभाकर14. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. एकसारखे प्रश्न विचारणे. विनवणी करणे. एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे.15. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? संमतिदर्शक आश्चर्यदर्शक यापैकी नाही संबोधनदर्शक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15