Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. व्यंजना यांपैकी नाही लक्षणा अभिधा 2. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व 3. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही. 4. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? ही आताच आली. आम्ही सगळे तयार आहोत. तो येणारच नाही. कोणी यायचे राहिले का ? 5. तद्भव शब्दांचा गट निवडा. पाप दंड घंटा जल काटा विनंती दिवा आंधळा समर्थन नयन उत्सव प्रकाश कार्य पुत्र कविता भोजन 6. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहाटे उठून प्राणायाम करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे चिकाटीने प्रयत्न करणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे 7. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव हीरक महोत्सव अमृत महोत्सव 8. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + र् + उ + प् + आ क् + ऋ + प् + आ क् + ऋ + प्+ अ क् + र् + ऊ + प् + आ 9. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. संप्रदान कर्म अधिकरण करण 10. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. मुरळी मुरली वाघीण वाघोबा 11. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? रागीट खूप श्रीमंत बुद्धिमान पराक्रमी 12. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? नीर नेत्र मुख पैसा 13. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक आश्चर्यदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक 14. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. साधित क्रियापद संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद यापैकी नाही 15. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्प + उपाहार अल्प + हार अल्प + पाहार अल्पो + हार Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11