Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ] 1. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक स्थलवाचक कालवाचक परिमाणवाचक 2. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात. पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ चालू भविष्यकाळ 3. चिंधी हा ……….. शब्द आहे. गुजराती कानडी फारसी अरबी 4. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे? 20 18 27 25 5. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ? सून तारीख वेळ पूजा 6. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. हे लिखाण सुंदर नाही. हे लिखाण अत्यंत सुंदर आहे. हे लिखाण सुंदर आहे का ? किती सुंदर आहे हे लिखाण. 7. शुद्ध शब्द निवडा. गुढीपाडवा गुढिपाडवा गूढिपाडवा गूढीपाडवा 8. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते? अन्योक्ती दृष्टांत व्यतिरेक व्याजस्तुती 9. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. पडले ऊन येईल कडक 10. पुढील शब्दाचा समास सांगा. बरहुकूम यापैकी नाही अव्ययीभाव कर्मधारय बहुव्रीही 11. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यासाठी झगडणारे सत्यवान सत्यमेव सत्याग्रही सत्यवादी 12. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो. संघ ताफा जथा वाफा 13. पाणि म्हणजे ……. मित्र हात असु जीवन 14. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. कित्येक कित्य + एक किती + येक किती + एक कीती + ऐक 15. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. ……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ? अहो छत् वा फक्कड Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
15 marks
13
10
7/15
Vaishali Sandip tayde
11 mark
Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे
14
15
10mark /15
10/15
15/15