Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. मात्रा वृत्त यती गण2. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान अनुभवी पिवळे झालेले पान म्हातारा सर्वगुणसंपन्न3. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + इ अ + ई अ + उ आ + ई4. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सेतू माधवराव पगडी माधव त्र्यंबक पटवर्धन काशिनाथ हरी मोडक ना.धो.महानोर5. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. खोट्याच्या गोट्याच्या छोट्याच्या मोठ्याच्या6. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत दोरा छंद संधान धागा7. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष8. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. विरोधाभास अनन्वय उपमा अपन्हुती9. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. बाजारगप्पा चुरमुरे खात बसणे डोळ्यात खुपणे पिंक टाकणे10. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ?11. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त12. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. नक्कल x अस्सल तेजी x विपुलता असंग x संग जागृत x निद्रिस्त13. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? बांगडी कागद बटाटा जाहीर14. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही15. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? ग्रंथकर्ता श्रीमान बैल बाग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10