Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र पुढची पिढी पिकलेला पेरू बोलकी नेहा2. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. अर्धचंद्र कामगार मालक पाच3. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा. शरद् + काल र्शदकाल शरद्काल शरत्काल शरदकाल4. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. नागीण पोसली आणि ………. डसली. शेजाऱ्यांना पोसणाऱ्याला घरादाराला पाळणाऱ्याला5. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ? खारीक दिशा वाडा भिंत6. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. उभयान्वयी क्रियाविशेषण केवलप्रयोगी शब्दयोगी7. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? भस्म श्रेष्ठ कारस्थान अंगारा8. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत प्रारंभ काल्पनिक तुरुंग अडसर9. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? भीती वाटणे आस्था असणे अपेक्षा असणे राग असणे10. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा. नवोढा – नववधू मुखस्तंभ – गप्प राहणारा गडणी – खोडकर मनमुराद – मनसोक्त11. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् ह् ज् ल् र्12. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा. अ) बाद मुदत बदल खर्च ब) गादी खिडकी गाल उत्तापा क) दिल दाम बात इमली ड) मस्करी मेवा कागद इनाम क बरोबर अन्य सर्व चूक ब बरोबर अन्य सर्व चूक अ बरोबर अन्य सर्व चूक ड बरोबर अन्य सर्व चूक13. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. सोय करून देणारे नातेवाईक विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाते यापैकी नाही सोयीचे असणारे नातेवाईक14. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे. रूपा गुलामगिरी यमुनापर्यटन फकिरा15. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा. बही:स्थ बहि:स्त बहिःस्थ बहिस्थ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Keep it up
Rakesh maskare 14
8/15
9
14 marks
9
Prashant Udan
15/15
10
12
11
9/15
15
15/8
Rakesh maskare 14
13
14
14
12
11
12
11
13
15
14
8
11
14/15
11/15
14
27/08/2022 AT 7:55 AM
11/15
14/15
11
9 mark
31/08/2022 AT 7:40 PM
13/15
15/9