Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ]

1. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा

 
 
 
 

2. रांजणगावचा गणपती पुणे जिल्ह्यात आहे – उद्देश ओळखा

 
 
 
 

3. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य –

 
 
 
 

4. बाप्पाला दुर्वांची …. अर्पण करून आरती सुरू झाली

 
 
 
 

5. गणपतीबाप्पा मोरया..!
पुढच्या वर्षी लवकर या.. !! – या वाक्यातील दुसऱ्या भागातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

6. करायला गेलो गणपती पण झाला मारोती – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

7. हे माझे गणेश मंडळ आहे म्हणून नियोजनाची जबाबदारी माझीसुद्धा आहे. – या वाक्यातील हे हा शब्द …. आहे

 
 
 
 

8. कोरोनानंतर सर्व मोठ्या संख्येने गणेश उत्सव साजरा करत आहे – काळ ओळखा

 
 
 
 

9. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे

 
 
 
 

10. शब्दसमूहाचा विचार करून अर्थ सांगणारा पर्याय निवडा
विघ्नहर्ता

 
 
 
 

11. गणेश हा शब्द …. शब्द आहे

 
 
 
 

12. गणपतीला ( लाडू ) प्रसादापेक्षा मोदकाचा प्रसाद आवडतो – सामान्यरूपाचा विचार करून योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

13. सार्वजनिक गणेशोत्सव
यातील पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल?

 
 
 
 

14. गणेशोत्सवात श्रवणीय सूरांची मैफिल मस्त जमली होती – या वाक्यातील सूर शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द …. आहे.

 
 
 
 

15. खालीलपैकी एक शब्द बहूव्रीही समासाचे उदाहरण नाही तो ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

40 thoughts on “Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!