Marathi Practice Question Paper 121 [ मराठी सराव परीक्षा ]

1. काटकसरीने खर्च करणारा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

2. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ए कारान्त होत नाही ?

 
 
 
 

3. खाली दिलेल्या विधानांपासून केवल वाक्य तयार करा.
1) माझी इच्छा नाही.
2) मी चालू पावसात बाहेर जाणार नाही.

 
 
 
 

4. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
सकट

 
 
 
 

5. विद्युल्लता या शब्दाचा विग्रह ………….. असा आहे.

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
ऐंशी तेथे पंचाऐंशी

 
 
 
 

8. विहित – या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

9. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
मोर

 
 
 
 

10. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

11. लेखनदृष्टया शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

12. पुढील उद्गरार्थी वाक्याच्या रूपांतरित केलेल्या
वाक्यांपैकी कोणते वाक्य विधानार्थी आहे ?
किती सुंदर लेख आहे हा !

 
 
 
 

13. हुड फुस हे …………… केवलप्रयोगी अव्यय आहे.

 
 
 
 

14. मेघना घराच्या गच्चीवर चढली. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

15. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे ?
मावसभाऊ

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

39 thoughts on “Marathi Practice Question Paper 121 [ मराठी सराव परीक्षा ]”

    1. Jagdeep satpute AT 7:20PM

      Sir मला पोलीस भरतीची टेक्स्ट सोडवून खूप छान वाटतं आहे.अशेच प्रश्न तुमी टेक्स्ट साठी विचारत जावा. धन्यवाद sir

  1. Vijay thakare

    मला 10 गुण आले.मी आता 5 दिवस झाले मराठी व्याकरण वाचत आहे आणि मला sir police बनायचे आहे. या टेस्ट मधून मी लवकर पोलिस बनिल कारण खूप चांगले प्रश्न आहेत जसे पोलिस भरतीला येतात तसे. धन्यवाद sir

  2. Mahima Chalekar

    मला ११ गुण मिळाले आहे
    माझी ही पहिलीच टेस्ट आहे. आणि मला खूप छान वाटत आहे ,सर मला पोलिस बनायचंय.आणि हे माध्यम मला नक्की माझ्या प्रयत्नांना दिशा देईल अशी अपेक्षा करते Thank you.

  3. या टेस्ट मध्ये मला 14/15 मार्क्स मिळाले. मी सर तुमची खूप आभारी आहे सर. कारण मला या टेस्ट चा खूप फायदा होत आहे.

  4. Mla kahich study n karta pyatek test 8,9 mark pdtay..sir..
    Mi ajun jast padnyacha paryant karel
    Thank u sir..for this test

  5. Sanika Chavan

    मला 8 गुण मिळाले अतिशय छान टेस्ट होती

Leave a Reply to R P Chaudhari Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now