Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 85 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला दंगा चालला तोरा वाढला गलका वाढला 2. कानडी शब्द ओळखा सौदागर गणेश दोसा तृष्णा 3. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे एक मुलगा निखिल 4. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास श्लेष यमक उपमा 5. शुध्द शब्द निवडा धुमकेतू घूमकेतू घुमकेतू धूमकेतू 6. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. 7. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी फुफाटा मजुर शैथिल्य 8. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही द्राक्षे आंबट एकही नाही 9. विध्यर्थी वाक्य ओळखा आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली 10. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच शहारे यापैकी सर्व हाल 11. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे 12. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. 13. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट अभिनेत्री नटी नायिका 14. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक 15. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर बसलेली उषा होती 16. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया द्वितीया पंचमी चतुर्थी 17. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे ओरडणे खिंकाळणे 18. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप दिलेले सर्व वधू खाली 19. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा उदास होणे टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे कासावीस होणे 20. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा माय अंबर 21. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? 22. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत तुकाराम समर्थ रामदास तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर 23. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा चाकू विडा कट्यार भाला 24. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया पंचमी द्वितीया षष्ठी 25. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गरुड सुतार पक्षी गणपती कावळा 26. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास बहुव्रीही समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास 27. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य संबंधी पुरुषवाचक दर्शक 28. योग्य पर्याय निवडा. राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी 29. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! !! . i 30. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? नाम सर्वनाम क्रियापद विशेषण 31. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा हिमंत असलेला यापैकी नाही 32. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ 33. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी 34. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष श्रीगोंदा दास्य अभिमन्यू 35. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ 36. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो 37. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना 38. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओटा ओढा जोंधळा पेशवा 39. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? नातू आज रडत एकटाच 40. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोष × गुण दोषी × निर्दोष 41. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. लंकेत खूप सोने असणे. 42. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुनी शाप दिला साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधवाने शाप दिला 43. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी टाचणी भाकरी खारीक 44. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत दिलेले सर्व भागवत भगवान 45. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे विशेषण नाम सर्वनाम क्रियापद 46. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा ती एकही नाही सुंदर गाते 47. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण नाखूष यापैकी सर्व सुमार्ग 48. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा वरील सर्व धरा मही 49. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? महादेव गजानन गजानन आणि महादेव राजपुत्र 50. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. शेवट करणे. सुरुवात करणे. खुश होणे. Loading … Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
Chitra shende 39
32
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34