Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Maths Practice Question Paper 04 । गणित सराव प्रश्नपत्रिका 04

Maths Practice Question Paper 04 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. 15 लिटर मिश्रणात 40% पाणी आहे आणि उर्वरीत दूध आहे. जर तापवून 3 लिटर पाण्याची वाफ केली तर आता मिश्रणात पाण्याचे प्रमाण किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. विराटने 14 डावात सरासरी 50 ने धावा काढल्या. नंतरच्या 2 डावात त्याने सरासरी 35 ने धावा काढल्या. आता शेवटच्या डावात त्याने किती धावा काढाव्या म्हणजे एकूण धावांची सरासरी 50 होईल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. वर्षा आणि हर्षिता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:1 आहे. तर आणखी 4 वर्षानंतर हे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 300 मीटर लांबीची एक रेल्वे एका माणसाला 20 सेकंदात पार करते. तर तिच्या पाचपट लांबी असणाऱ्या बोगद्याला पार करण्यास तिला किती वेळ लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. 9² + 9³ = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. सोडवा
1/16 + 1/8 + 1/4 + 1/2 = 1 – ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. 3x+8 = 20 तर √x + x =? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. एक नळ टाकी पाऊण तासात भरतो तर दुसरा नळ टाकी 36 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकावेळी चालू केले तर अर्धी टाकी किती वेळात भरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. A ने 20000 रु गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 1 वर्षानंतर 30000 रू भांडवल गुंतवून B त्या व्यवसायात सहभागी झाला. आणखी 1 वर्षानंतर 60000 रू भांडवल गुंतवून C त्यात सहभागी झाला. तर 3 वर्षा अंती मिळणाऱ्या नफ्यात सर्वाधिक हिस्सा कोणाचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. जर A:B = 3:4 C:B = 8:1 आणि A = 30 तर B+C = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 4400 रुपयांचे 11 महिन्याचे 3% दराने होणाऱ्या सरळ व्याजाचे मूळ रकमेशी गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. 13 सेमी बाजू असणाऱ्या चौरसातून 7 सेमी त्रिज्या असणारा वर्तुळ कापून घेतल्यास उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. 140 210 आणि 180 या तीन संख्यांचा लसावि काढा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. 800 रू चा शर्ट 840 रुपयांना तर 1000 रू किमतीची जीन्स 4% नफा कमवून विकली. तर या दोन्ही विक्रीचा एकत्रित विचार केल्यास दुकानदाराला किती % नफा झाला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. 1/4 चे 200% + 1 चे 150% = कितीचे 200% [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


4 thoughts on “Maths Practice Question Paper 04 । गणित सराव प्रश्नपत्रिका 04”

  1. Afrin shaikh

    This website is really good.
    After you complete the test you get the explanation for maths answers, which is really good thing. Lots of websites provides test but no one of them provides correct answers explainaction. Your website has included this feature which I liked most.
    Thank you so much for this platform.
    Please start talathi test also.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!