Maths Practice Question Paper 05 । गणित सराव प्रश्नपत्रिका 05 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2024 1. एक रेल्वे 15 सेकंदात 300 मीटर जाते तर पुढच्या 10 सेकंदात 25 मी/से वेगाने प्रवास करते तर तिचा आतापर्यंतचा सरासरी वेग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 23 मी/से 20 मी/से 21 मी/से 22 मी/से2. 4+1/3+3+1/4 = 8 – ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5/12 96/12 7/12 91/123. 18 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? @ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 314 चौसेमी 344 चौसेमी 334 चौसेमी 324 चौसेमी4. दसादशे 13 दराने 8000 रू वर 6 महिन्यात किती सरळ व्याज मिळेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 520 रू 440 1040 रू 830 रू5. सुशांत एक काम 40 दिवसात तर प्रशांत तेच काम 10 दिवसात करतो. दोघांनी मिळून 4 दिवस काम केल्यावर सुशांत काम सोडून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 8 6 56. घरी चहा बनवताना निलम 3 कप दूध आणि 2 कप पाणी घेते. एका कार्यक्रमात पूर्ण परिवारासाठी चहा बनवताना तिने 870 मिली दूध घेतले तर पाणी किती घ्यावे लागेल? @ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 670 मिली 720 मिली 580 मिली 290 मिली7. सुरेश आणि नरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. जर आणखी 10 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे होणार असेल तर त्यांच्या आजच्या वयात किती वर्षाचा फरक असेल? @ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 वर्षे 8 वर्षे 7 वर्षे 9 वर्षे8. 9p+5p+14 = 70 तर √p = ? @ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 3 2 19. a:b = 2:5 आणि a:c = 1:3 आहे जर c=12 असेल तर a=? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6 10 8 410. 35 रु विक्री किंमत असणारी साबण विकून दुकानदार 25% नफा कमावतो. तर या साबणाची खरेदी किंमत किती रू असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 रू 28 रू 30 रू 22 रू11. 91810 मध्ये 1 या अंकांच्या स्थानिक किमतीचे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणोत्तर 1000:1 गुणोत्तर 100:1 गुणोत्तर 10:1 गुणोत्तर 1:112. 250 चे 250% = 25 चे किती टक्के? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 25000 250 250013. 8 संख्यांची सरासरी 40 आहे. यासर्व संख्येच्या बेरजेमध्ये 5 संख्या मिळवल्या असता सर्व संख्यांची सरासरी 30 होते. तर त्या 5 संख्यांची सरासरी किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 14 34 20 4014. सुरुभी 1000 रू घेऊन बाजारात गेली. तिने 3.75 रू/नग दराने 19 डझन सीताफळ आणि 1.25रू/नग दराने 11 डझन केळी घेतले तर तिला किती रुपये कमी पडतील? @ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 15 रू 25 रू 10 रू 20 रू15. 3² x 9 x 3³ = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3⁷ 3⁸ 3⁹ 3⁶ Loading …Question 1 of 15
thank you
12
Shegaon