Maths Practice Question Paper 06 । गणित सराव प्रश्नपत्रिका 06 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/01/2024 1. 140 रू खरेदी किंमत असणाऱ्या दोन वस्तू अनुक्रमे 10% आणि 28 रू नफा घेऊन विकल्या. मात्र ग्राहकाने दुकानदारास 7 रू कमी दिले तर या व्यवहारात प्रत्यक्ष नफा किती % झाला असेल?[ SBfied Test ] 25 20 12.5 17.52. दोन भागीदारांनी समान रक्कम साडेचार आणि साडेतीन वर्षांसाठी गुंतवली असेल तर त्यांच्या नफ्याचे प्रमाण काय असेल?[ SBfied Test ] प्रमाण 3:7 प्रमाण 9:7 प्रमाण 3:4 प्रमाण 4:93. 80 लीटर द्रावणात आम्लाचे प्रमाण 80% आहे. त्यात आणखी किती लिटर पाणी ओतावे म्हणजे आम्लाचे प्रमाण 64% होईल?[ SBfied Test ] 15 20 25 104. 4 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?[ SBfied Test ] 50.28 चौ सेमी 68.25 चौ सेमी 34.68 चौ सेमी 72.5 चौ सेमी5. दर 10 वर्षाला लोकसंख्या वाढीचा दर 12% असल्याचे लक्षात आले तर 25000 लोकसंख्या असणाऱ्या शहरात 2 दशकात लोकसंख्या 30000 पेक्षा किती जास्त असेल?[ SBfied Test ] 1350 1340 1330 13606. 1 – 198/503[ SBfied Test ] 305/503 503/350 250/502 205/5027. 5 25 d 625 या चार संख्या प्रमाणात असतील तर d ची किंमत किती असेल?[ SBfied Test ] 125 25 250 2258. एक गणित सोडवताना निलमने 25 चे 18% काढले पण कलिमने 18 चे 25% काढले तर दोघांच्या उत्तरात किती फरक असेल?[ SBfied Test ] 12 अपूर्ण माहिती फरक नसेल 39. 8 सेमी उंची आणि 3 सेमी रुंदी असणाऱ्या इष्टिकाचितीची लांबी किती असावी जर तिचे घनफळ 120 घ सेमी असेल?[ SBfied Test ] 6 सेमी 4 सेमी 8 सेमी 5 सेमी10. 4/3 13/3 11/3 8/311. मयांक एक काम 9 दिवसांत तर शशांक तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र 4 दिवस आणि मग शशांकने 1 दिवस काम केले तर उरलेले काम मयांक किती दिवसांत पूर्ण करेल?[ SBfied Test ] 4 2 1 312. 24000 रू वार्षिक घरभाडे असणारी एक खोली बघून देताना दलाल 1 महिन्याचे भाडे दलाली म्हणून घेतो. तर त्याच्या दलालीचा दर काय असेल?[ SBfied Test ] 8.33 14.28 11.11 6.2513. 100 50 75 2514. 8व्या पायरीपासून 28 व्या पायरीपर्यंत पायरीच्या संख्येइतके फुले ठेवायचे असेल तर किती फुले लागतील?[ SBfied Test ] 368 388 358 37815. 7p=21q तर q/p = ?[ SBfied Test ] 1/2 1/3 2/1 3/1 Loading …Question 1 of 15
Sagar Sir | SBfied.com 29/12/2021 at 10:27 pmनमस्कार शेखर , टेस्ट क्रमांक 7 नंतरच्या टेस्ट लवकरच उपलब्ध होतील Reply
Hi, I am your father 07/03/2024 at 9:38 pmYanche answer an saanga na Ajun thoda sopa jail Please Reply
13/15
Good Score Keep it up
6 घ्या पुढच्या गणित टेस्ट दिसत नाही
नमस्कार शेखर ,
टेस्ट क्रमांक 7 नंतरच्या टेस्ट लवकरच उपलब्ध होतील
6mark
12/15
12 Mark’s
9
On fire 15/15 out of
Khup Chan test
Yanche answer an saanga na
Ajun thoda sopa jail
Please