Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Maths Practice Question Paper 06 । गणित सराव प्रश्नपत्रिका 06

1. 1 – 198/503[ SBfied Test ]

 
 
 
 

2. Solve Example - Maths Test 06

 
 
 
 

3. 24000 रू वार्षिक घरभाडे असणारी एक खोली बघून देताना दलाल 1 महिन्याचे भाडे दलाली म्हणून घेतो. तर त्याच्या दलालीचा दर काय असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

4. 80 लीटर द्रावणात आम्लाचे प्रमाण 80% आहे. त्यात आणखी किती लिटर पाणी ओतावे म्हणजे आम्लाचे प्रमाण 64% होईल?[ SBfied Test ]

 
 
 
 

5. दर 10 वर्षाला लोकसंख्या वाढीचा दर 12% असल्याचे लक्षात आले तर 25000 लोकसंख्या असणाऱ्या शहरात 2 दशकात लोकसंख्या 30000 पेक्षा किती जास्त असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

6. 8व्या पायरीपासून 28 व्या पायरीपर्यंत पायरीच्या संख्येइतके फुले ठेवायचे असेल तर किती फुले लागतील?[ SBfied Test ]

 
 
 
 

7. 140 रू खरेदी किंमत असणाऱ्या दोन वस्तू अनुक्रमे 10% आणि 28 रू नफा घेऊन विकल्या. मात्र ग्राहकाने दुकानदारास 7 रू कमी दिले तर या व्यवहारात प्रत्यक्ष नफा किती % झाला असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

8. 5 25 d 625 या चार संख्या प्रमाणात असतील तर d ची किंमत किती असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

9. एक गणित सोडवताना निलमने 25 चे 18% काढले पण कलिमने 18 चे 25% काढले तर दोघांच्या उत्तरात किती फरक असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

10. अपूर्णांकाची बेरीज - एक उदाहरण

 
 
 
 

11. मयांक एक काम 9 दिवसांत तर शशांक तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र 4 दिवस आणि मग शशांकने 1 दिवस काम केले तर उरलेले काम मयांक किती दिवसांत पूर्ण करेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

12. दोन भागीदारांनी समान रक्कम साडेचार आणि साडेतीन वर्षांसाठी गुंतवली असेल तर त्यांच्या नफ्याचे प्रमाण काय असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

13. 7p=21q तर q/p = ?[ SBfied Test ]

 
 
 
 

14. 8 सेमी उंची आणि 3 सेमी रुंदी असणाऱ्या इष्टिकाचितीची लांबी किती असावी जर तिचे घनफळ 120 घ सेमी असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

15. 4 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?[ SBfied Test ]

 
 
 
 

Question 1 of 15


11 thoughts on “Maths Practice Question Paper 06 । गणित सराव प्रश्नपत्रिका 06”

  1. शेखर पिसाळ

    6 घ्या पुढच्या गणित टेस्ट दिसत नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!