Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Maths Practice Question Paper 08 । गणित सराव प्रश्नपत्रिका 08

1. नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

2. 2+4+6+8+10+….. + 104+106 = ?

 
 
 
 

3. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल?

 
 
 
 

4. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल?

 
 
 
 

5. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल?

 
 
 
 

6. 1/2 x 1/4 + 1/2 + 1/4

 
 
 
 

7. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला?

 
 
 
 

8. एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल?

 
 
 
 

9. 11 : 121 :: 22 : ?

 
 
 
 

10. 300 चे 5% चे 2.5% = ?

 
 
 
 

11. p² x p³ + p⁵ = ?

 
 
 
 

12. 3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे?

 
 
 
 

13. सोडवा
5 + 1/2 + 1/20 + 1/200

 
 
 
 

14. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही?

 
 
 
 

15. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल?

 
 
 
 

Question 1 of 15


27 thoughts on “Maths Practice Question Paper 08 । गणित सराव प्रश्नपत्रिका 08”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!