Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Maths Practice Question Paper 09 । गणित सराव प्रश्नपत्रिका 09

1. 178?44 या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल ?

 
 
 
 

2. द. सा. द.शे. किती दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयांचे सरळव्याज 225 रू.असेल ?

 
 
 
 

3. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

 
 
 
 

4. एक काम 15 माणसे 18 दिवसात करतात तर तेच काम 9 माणसे किती दिवसात करतील ?

 
 
 
 

5. जर 50² + 48² + 96 = P² तर P = किती ?

 
 
 
 

6. एक रेल्वे ताशी 90 किमी / तास वेगाने धावताना 70 सेकंदात किती अंतर कापेल ?

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?
15 7.5 7.5 11.25. ?

 
 
 
 

8. सोडवा.
1.5 × 0.3 × 15 × 2.3 = ?

 
 
 
 

9. निनादला परीक्षेतील 6 विषयात 85 78 90 64 72 61 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी एकूण किती गुण मिळाले ?

 
 
 
 

10. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौ.से.मी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

 
 
 
 

Question 1 of 10


58 thoughts on “Maths Practice Question Paper 09 । गणित सराव प्रश्नपत्रिका 09”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!