Maths Practice Question Paper 10

1. निकिताने 9400 रुपयांना एक नवा मोबाईल विकत घेतला मात्र एका वर्षानंतर तिने नवीन मोबाईल घेण्यासाठी जुना मोबाईल 35% तोटा सहन करून विकला. तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती असेल?

 
 
 
 

2. 104 चे शेकडा 25 म्हणजे किती?

 
 
 
 

3. जर 2m+(3m+13) = 103 तर m = ?

 
 
 
 

4. सोडवा :
2.5 x 0.25 x 0.025

 
 
 
 

5. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावि 323 आहे तर त्यांच्यामध्ये असणारी सम संख्या कोणती असेल?

 
 
 
 

6. 27/25 म्हणजे शेकडा किती?

 
 
 
 

7. 40 दिवसांत संपणारे काम 32 दिवसांत संपवायचे असेल तर मजुरांची संख्या किती पट करावी लागणार आहे?

 
 
 
 

8. सोडवा :
( 2⁹ x 2⁷ ) ÷ ( 2⁸ x 2⁴) = ?

 
 
 
 

9. 2528 x 16 + 1834 x 96 – 1396 x 12 = ?

 
 
 
 

10. दोन संख्यांची सरासरी 10 आहे आणि त्यांचा भूमितीमध्य 8 आहे. तर त्यातील मोठी संख्या शोधा

 
 
 
 

Question 1 of 10


Maths Practice Question Paper 10 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

55 thoughts on “Maths Practice Question Paper 10”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!