Maths Practice Question Paper 02 । गणित सराव प्रश्नपत्रिका 02

1. तीन क्रमवार संख्यांची बेरीज 45 आहे तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येच्या लगेच पुढे येणारी सम संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. 1/3 8/9 9/11 आणि 3/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांकाची दुप्पट किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. एका काटकोन त्रिकोणाचा सर्वात लहान कोन 40° मापाचा आहे तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाचे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. जर 1757+18**+1600+19** = 7079 तर * च्याएवजी कोणता एक अंक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. 1800 चे 23% चे 1/9 = ? चे 10% [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. 120 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 8:7 प्रमाणात आहे. यातून 30 लिटर मिश्रण काढून त्यात 6 लिटर पाणी टाकले असता मिश्रणात दूध व पाणी काय प्रमाणात असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. 160 रू किमतीच्या वस्तूवर d% सूट देऊन आणखी 28 रू सूट दिली तर ती ती वस्तू 100 रू किमतीला विकण्यात आली. जर या व्यवहारात दिलेली सूट 2d% असती तर वस्तू काय किमतीला विकली गेली असती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. एका परिक्षेत बरोबर उत्तराला 5 गुण दिले जात असे तर चुकीच्या उत्तराला 2 गुण कापला जात असे. 50 पैकी अनुने 23 प्रश्न बरोबर सोडवले तर 8 प्रश्नांची उत्तरे दिली नाही. तर तिला या परिक्षेत किती गुण मिळाले असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. 15 मिनिटात एका नळाने भरणारी टाकी दुसऱ्या नळाने 40 मिनीटात रिकामी होते. जर दोन्ही एका वेळी सुरू केले तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. एक रिक्षा 115 किमी अंतर 5 तासात पार करते. जर प्रवासाचे अंतर 35 किमी ने तर वेग 2 किमी/तास ने वाढवला तर प्रवास लागणारा वेळ ….. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 1000 रू दसादशे 2% दराने 146 रुपयांचे सरळ व्याज किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. 1800 रू किमतीचा हेडफोन 2160 रू किमतीला विकल्यास जितके टक्के नफा होतो त्याच्या 20% तोटा सोसून तो हेडफोन विकल्यास विक्री किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. भैरव आणि किरण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे तर भैरवचे पाच वर्षानंतरचे वय आणि किरणचे एक वर्षांपूर्वीचे वय यांचे गुणोत्तर 1:2 आहे. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. एका शीतपेयाची बाटली 7/8 भरलेली असता त्यात 1400 मिली शीतपेय असते. तर एका कार्यक्रमासाठी 8 लिटर शीतपेय हवे असेल तर किती बाटल्या विकत घ्यायला हव्या? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. 180 140 आणि 100 यांचा मसावि शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


15 thoughts on “Maths Practice Question Paper 02 । गणित सराव प्रश्नपत्रिका 02”

  1. कल्पेश गवळी

    सर खूपच छान उपक्रम राबविण्यात आला आहे,सर या उपक्रमामुळे खूप फायदा होत आहे.सर्व विषय पुर्णपणे भक्कम झाले आहे सर. सर तुमचे खूप खूप धन्यवाद सर

  2. प्रश्न क्र.३ मध्ये 146 दिवस असे स्पष्ट लिहले नव्हते . रुपये लिहले

  3. राहुल गायकवाड

    सर प्रश्न क्र ९ मध्ये नंतर चे वयाचे गुणोत्तर १:४ असेल पाहिजे.
    तरच उत्तर निघेल.
    धन्यवाद

    1. नाही सर .
      वयाच्या उदा मध्ये गुणोत्तर 1:2 बरोबर आहे.
      तुमचे वेगळे स्पष्टीकरण असेल तर कमेंट मध्ये लिहा
      आपण सविस्तर सोडवू

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!