Maths Practice Question Paper 03 । गणित सराव प्रश्नपत्रिका 03

1. शुभम एक काम 35 दिवसात करतो. तेच काम करण्यास यश 21 दिवस कमी घेतो. जर दोघांनी मिळून ते काम करायचे ठरवले तर काम किती दिवसात पूर्ण होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. एका संख्येचा वर्ग हा 4 या संख्येचा चौथा घात आहे. तर त्या संख्येच्या निमपटीचे घनमुळ किती येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. 18888 या अंकातील सर्व 8 अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 45 लिटर द्रावणात 20% दूध आणि उरलेले पाणी आहे. त्या द्रावणात 5 लिटर पाणी टाकल्यास दुधाचे पाण्याशी प्रमाण काय होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. 10 टाक्या भरण्यास एका नळाला 2 तास लागतात. जर टाक्यांची संख्या दीडपट केली तर त्या नळाला सर्व टाक्या भरण्यास आधीपेक्षा किती वेळ जास्त लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. संजय आणि सचिन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 10 वर्षानंतर हे गुणोत्तर 6:7 होईल तर त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. एक डझन रंगखडू आणि 10 पेन्सिल ची मिळून 46 रू बिल होते. सदूने अर्धा डझन रंगखडू आणि 4 पेन्सिल घेतल्या आणि 22 रू दिले. तर एक डझन पेन्सिल ची किंमत किती रू असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. 800 + 0.88 + 1.23 – 799.32 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. 8000 रुपयांचे 8% दराने 8 वर्षाच्या कालावधीत होणारे सरळ व्याज किती असेल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. 34 चे 1/17 + 70 चे 34% = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. पहिल्या गटातील 12 संख्यांची सरासरी 14 आहे. आणि दुसऱ्या गटातील 6 संख्यांची सरासरी 8 आहे. तर दोन्ही गटातील संख्यांची मिळून सरासरी किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. 11 च्या पुढे येणाऱ्या पाचव्या सम संख्येपेक्षा कोणती मूळ संख्या लहान असणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. एका त्रिकोणाचे कोन 2:3:5 या प्रमाणात आहे. तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण असायला हवा? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. 1280 रुपयांची एक वस्तू 10% नफा घेऊन विकण्याऐवजी 5% तोटा सोसून विकण्यात आली. तर अशा एक डझन वस्तुमागे दुकानदाराला किती रुपयांच्या तोटा झाला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. 180 किमी अंतर 4 तासात पार करणाऱ्या एका गाडीचा वेग 33% ने वाढवला तर तिला तेच अंतर नव्या वेगाने पार करण्यास किती % वेळ कमी लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


1 thought on “Maths Practice Question Paper 03 । गणित सराव प्रश्नपत्रिका 03”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now